Renuka Krushi Seva Kendra

Renuka Krushi Seva Kendra Your one-stop shop for agricultural equipment needs! We offer a wide range of agricultural products.

15/05/2026

छत्रपती संभाजीनगर विभागातील, वैजापूर टेरिटरी ‘Product Champion’ विजेता म्हणून सन्मानित झाल्याबद्दल मी आभारी आहे.
धन्यवाद
#शेतकरी #कृषी

04/05/2026

📢 नवीन स्टॉक उपलब्ध! 🌾🍃🪴

आपल्या हकाचा दुकानात नवीन व दर्जेदार खतांचा स्टॉक उपलब्ध आहे. सर्व पिकांसाठी योग्य खत उपलब्ध.

चांगल्या उत्पादनासाठी आजच भेट द्या आपल्या
#शेतकरी #खत

शेतकरी मित्रांनो नमस्कार, वाढत्या मागाईला आपल्याला सर्वना सामोरे जावे लागत आहे. याच अनुषंगानं खतांचे रेट्समधे  दरवाढीचं ...
28/04/2026

शेतकरी मित्रांनो नमस्कार, वाढत्या मागाईला आपल्याला सर्वना सामोरे जावे लागत आहे. याच अनुषंगानं खतांचे रेट्समधे दरवाढीचं स्वरूप आपल्याला दिसत आहे. जुना किमतीचं खत आपल्या ताब्यात घेऊन आपल्या शेतीचं नियोजन करा जेणे करून आपल्या खर्च ची बचत होईल 🙏🏻🙏🏻🌾🌾👨🏻‍🌾👨🏻‍🌾



.social
👨🏻‍🌾🧑‍🌾🌾🚜
❤️‍🔥 #शेतकरी #बळीराजा #खत

26/04/2026

पॅडकॉप सिडर आपल्याहक्काच्या रेणुका कृषी सेवा केंद्र मधे होलसेल व किरकोळ रेट मधे उपलब्ध आहे
Available at
Authorised Distributors of

पॅड क्रॉप सीडर म्हणजे फक्त मशीन नाही, शेतकऱ्याचा खरा साथीदार ! इतर सिडर पाहून वेळ वाया घालवू नका... कामात दम हवा असेल तर एकच नाव पॅडकॉप सिडर ! ज्यांनी घेतलंय तेच सांगतात काम फास्ट, खर्च लास्ट ! म्हणूनच गावागावात एकच चर्चा...

“पॅडकॉप घेतलं तरच फायदा पक्का !”
#शेतकरी

रेणुका कृषी सेवा केंद्र , लासूर तर्फे अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨ही पवित्र तिथी तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आ...
19/04/2026

रेणुका कृषी सेवा केंद्र , लासूर तर्फे अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
ही पवित्र तिथी तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाचा अखंड वर्षाव घेऊन येवो. 🌼💛

#अक्षय्यतृतीया #मराठी #मराठीशान #शेतकरी

Address

Devgoan Road, Station, Near Bus Stand
Vaijapur
423702

Telephone

+919422707553

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Renuka Krushi Seva Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share