Yashodhan Enterprise

Yashodhan Enterprise Yashodhan Enterprise is the medical device marketing & distribution Company with specialization in i

28/03/2026
10/03/2026

वितरक नेमणे आहे!वितरक नेमणे आहे!आम्ही संपूर्ण भारतात Gloriamed, इटली या कंपनीची उत्पादने वितरीत करण्यास डिस्ट्रीब्युटर /...
10/03/2026

वितरक नेमणे आहे!
वितरक नेमणे आहे!

आम्ही संपूर्ण भारतात Gloriamed, इटली या कंपनीची उत्पादने वितरीत करण्यास डिस्ट्रीब्युटर / वितरक नेमत आहोत.

उत्पादने: Medical Compression Garments, Varicose vein Stockings, Compression Socks, Lymphedema Stockings / Arm Sleeves

वैशिष्ट्ये:
१. कोणतेही डिपॉझिट देण्याची गरज नाही.
२. अत्यंत कमी भांडवलात व्यवसाय सुरू करता येत़ो.
३. भारतीय बाजारात कंपनी गेले ७-८ वर्षे कार्यरत.
४. उत्तम Brand Acceptance.
५. स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत, सर्वोत्तम फायदा देणारा व्यवसाय.
६. आम्ही उत्पादनाशी निगडीत प्रशिक्षण उपलब्ध करून देतो.
७. उत्पादने CE, FDA, CDSCO इत्यादींकडून प्रमाणित केलेली.
८. आंतरराष्ट्रीय संमेलनात कंपनीचा सहभाग असल्याने येणाऱ्या enquiries त्या-त्या विभागातील डिस्ट्रीब्युटरला सुपुर्त केल्या जातात.
९. प्रादेशिक संमेलनात सहभागी होण्यास सहकार्य.
१०. अत्यल्प साठवणूक करूनही व्यवसाय करता येऊ शकतो.
११. सवलती व incentives कंपनीच्या वतीने वेळोवेळी कळवण्यात येतील.
१२. डॉक्टर व हॉस्पिटल सारख्या ग्राहकांना विकण्याजोगी उत्पादने.
१३. कुठल्याही प्रकारचे License घेण्याची गरज नाही.

जास्त माहिती साठी खालील संकेतस्थळाला भेट द्यावी.
http://www.yashodhanentp.com
www.yashodhanenterprise.com
www.yashodhanenterprise.co.in

इच्छुकांनी पुढील भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा - 070217 34147

29/07/2025

Address

Office No 8, Basement, Golden Heavans CHS, Near TJSB Bank, Kolbad Road, Khopat, Thane West
Thane
400601

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 4:30pm
Sunday 9am - 11am

Telephone

+917021734147

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashodhan Enterprise posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yashodhan Enterprise:

Share