Bricktech engineers palus

Directions Website

Bricktech engineers palus वीट भट्टीशी निघडीत सर्व समस्यांचे समाधान करणाऱ्या मशीन मिळतील

05/12/2024

*ब्रिकटेक इंजिनिअर्स पलूस.*
जिल्हा - सांगली ( पश्चिम महाराष्ट्र )
9371247072/ 9960607565

🙏 *नमस्कार* 🙏
आपण वीट भट्टी व्यवसायाशी निघडीत सर्व मशीनरी बनवतो.
1) साचे
2) वीट बनवणाऱ्या मशिन्स
3) चिखल माळणाऱ्या मशीन
4) खराब, खंगर वीट फोडून चुरा /माती करणारे मशीन.
5)माती चाळून दगड बाजूला करणारे मशीन
6)कोळसा फोडणारे मशीन
7)फड / जमीन लेव्हल करणारे मशीन इत्यादी जे वीट भट्टी व्यवसायास उपयुक्त असेल ते
आमची प्रत्येक मशीन संपूर्ण मेंटेनन्स फ्री, मजबूत आणि हाताळण्यास अतिशय सोप्या अशा आहेत.

Address

Sandagewadi Midc Palus District/sangli
Tasgaon
416310

Opening Hours

Monday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bricktech engineers palus posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category