Greencare CNG Technology

Directions

Greencare CNG Technology पुणे शहरामधिल अधिकृत व सरकार मान्य सीएनजी सिलेंडर तपासणी / प्लेट रिन्युअल सेंटर.

13/08/2026

GREENCARE CNG TECHNOLOGY
Government (PESO) Approved Plant
Work of Business- Hydrotesting of CNG Cylinders (Cars, Auto, Bus , Cascade , etc) | CNG Fittment | CNG Mntc.
Address-Indori (इन्दोरी) (Near Cadburry plant & Opp. Chaitanya International School)
Contact- 8857947575 / 8485024092

INFORMATION-:
सीएनजी (CNG) वाहनांच्या सुरक्षिततेसाठी PESO (पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्था) चे नियम अत्यंत कडक आहेत. सीएनजी सिलेंडरची दर ३ वर्षांनी 'हायड्रो टेस्टिंग' (Hydro Testing) करणे अनिवार्य आहे. ही चाचणी न केल्यास सीएनजी पंपावर गॅस भरणे बंद केले जाऊ शकते आणि मोठा दंडही आकारला जाऊ शकतो.

हायड्रो टेस्टिंग (Hydro Testing): कायद्यानुसार प्रत्येक सीएनजी सिलेंडरची ३ वर्षांनी तपासणी करणे बंधनकारक आहे. यामध्ये सिलेंडरमध्ये पाण्याचा उच्च दाब (High Pressure) देऊन त्याची क्षमता आणि गळती (Leakage) तपासली जाते.

CNG cylinder testing Process
1)Unloading ,2)De-gassing , 3)Valve opening & inspection ,4)Internal & External Cleaning , 5)Oil waste Removing , 6)Weight Check , 7) Hydrotesting 8)Ultrasonic testing , 9)Hot air drying 10)Diameter check , 11) Borescope check , 12)Thickness Check , 13) Cylinder Loading in Car.

कम्प्लायन्स प्लेट (Compliance Plate): टेस्टिंग पूर्ण झाल्यावर तुमच्या सिलेंडरवर किंवा नोजलजवळ एक कम्प्लायन्स प्लेट लावली जाते. यावर गाडीचा नंबर, इंस्टॉलेशन तारीख, फिटिंग सेंटरचे नाव आणि पुढील टेस्टिंगची तारीख लिहिलेली असते.

आरसी (RC) आणि इन्शुरन्स: मोटार वाहन कायद्यानुसार, तुमच्या वाहनाच्या आरसी (RC) आणि इन्शुरन्स पॉलिसीमध्ये सीएनजी किटचा स्पष्ट उल्लेख असणे सक्तीचे आहे

टेस्टिंग न केल्यास काय होईल?
* गॅस मिळणे बंद: ३ वर्षांची मुदत संपल्यानंतर जर तुम्ही हायड्रो टेस्टिंग केली नाही, तर पंपावर सीएनजी भरण्यास मनाई केली जाईल.
* जीवितहानीचा धोका: जुन्या सिलेंडरमध्ये गंज (Rust) लागून किंवा दाब कमी होऊन अचानक गॅस गळती किंवा सिलेंडर फुटण्याचा धोका संभवतो.

13/08/2026

GREENCARE CNG TECHNOLOGY
Government (PESO) Approved Plant
Work of Business- Hydrotesting of CNG Cylinders (Cars, Auto, Bus , Cascade , etc) | CNG Fittment | CNG Mntc.
Address-Indori (इन्दोरी) (Near Cadburry plant & Opp. Chaitanya International School)
Contact- 8857947575 / 8485024092

INFORMATION-:
सीएनजी (CNG) वाहनांच्या सुरक्षिततेसाठी PESO (पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्था) चे नियम अत्यंत कडक आहेत. सीएनजी सिलेंडरची दर ३ वर्षांनी ‘हायड्रो टेस्टिंग’ (Hydro Testing) करणे अनिवार्य आहे. ही चाचणी न केल्यास सीएनजी पंपावर गॅस भरणे बंद केले जाऊ शकते आणि मोठा दंडही आकारला जाऊ शकतो.

हायड्रो टेस्टिंग (Hydro Testing): कायद्यानुसार प्रत्येक सीएनजी सिलेंडरची ३ वर्षांनी तपासणी करणे बंधनकारक आहे. यामध्ये सिलेंडरमध्ये पाण्याचा उच्च दाब (High Pressure) देऊन त्याची क्षमता आणि गळती (Leakage) तपासली जाते.

CNG cylinder testing Process
1)Unloading ,2)De-gassing , 3)Valve opening & inspection ,4)Internal & External Cleaning , 5)Oil waste Removing , 6)Weight Check , 7) Hydrotesting 8)Ultrasonic testing , 9)Hot air drying 10)Diameter check , 11) Borescope check , 12)Thickness Check , 13) Cylinder Loading in Car.

कम्प्लायन्स प्लेट (Compliance Plate): टेस्टिंग पूर्ण झाल्यावर तुमच्या सिलेंडरवर किंवा नोजलजवळ एक कम्प्लायन्स प्लेट लावली जाते. यावर गाडीचा नंबर, इंस्टॉलेशन तारीख, फिटिंग सेंटरचे नाव आणि पुढील टेस्टिंगची तारीख लिहिलेली असते.

आरसी (RC) आणि इन्शुरन्स: मोटार वाहन कायद्यानुसार, तुमच्या वाहनाच्या आरसी (RC) आणि इन्शुरन्स पॉलिसीमध्ये सीएनजी किटचा स्पष्ट उल्लेख असणे सक्तीचे आहे

टेस्टिंग न केल्यास काय होईल?
* गॅस मिळणे बंद: ३ वर्षांची मुदत संपल्यानंतर जर तुम्ही हायड्रो टेस्टिंग केली नाही, तर पंपावर सीएनजी भरण्यास मनाई केली जाईल.
* जीवितहानीचा धोका: जुन्या सिलेंडरमध्ये गंज (Rust) लागून किंवा दाब कमी होऊन अचानक गॅस गळती किंवा सिलेंडर फुटण्याचा धोका संभवतो.

✨ग्रीनकेअर सीएनजी टेक्नोलॉजी✨ 🚨सरकार मान्य CNG प्लेट रिन्यूअल प्लांट 👨🏻‍🔧8857947575 / 8485024092CNG सिलेंडर टेस्टिंग , C...
10/04/2026

✨ग्रीनकेअर सीएनजी टेक्नोलॉजी✨
🚨सरकार मान्य CNG प्लेट रिन्यूअल प्लांट 👨🏻‍🔧
8857947575 / 8485024092
CNG सिलेंडर टेस्टिंग , CNG Plate रेनुअल & CNG किट फिटिंग. (🚓🚍🚐🚖🚌🏍️🛺)
पत्ता-:Indori (इन्दोरी) (Near Cadburry plant & Opp. Chaitanya International School)

Google map 👇🏻 📍इंदोरी गावातुन📍
https://maps.app.goo.gl/LpFTJCfQr47cF3wA7?g_st=ic
Note- टेस्टिंग ला गाड़ी आनताना गाडितला सीएनजी संपवुन यावे.

03/03/2026

Address

At. Indori, Tal. Maval, Dist. Pune, Pin. 410507
Talegaon Dabhade
410507

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Greencare CNG Technology posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share