MEEM AUTO BODY

MEEM AUTO BODY The Only Body Repair Shop in Satara having Cashless Facility and Genuine parts guarantee

31/12/2025
आज न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीचा 107 वा स्थापना दिवस आहे...न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीची स्थापना २३ जुलै १९१९ रोजी सर दो...
23/07/2025

आज न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीचा 107 वा स्थापना दिवस आहे...
न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीची स्थापना २३ जुलै १९१९ रोजी सर दोराबजी टाटा यांनी केली होती. त्यानंतर १९७३ मध्ये या कंपनीचे राष्ट्रीयीकरण झाले.
कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे तसेच संपूर्ण भारतात आणि इतर २७ देशांमध्ये शाखा आहेत.
ही कंपनी भारत सरकारच्या मालकीची आहे आणि वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येते.
ही भारतातील सर्वात मोठी राष्ट्रीयीकृत विमा कंपनी आहे.वाहनविमा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी सोबत मीम ऑटो चा क्यॅशलेस टायअप आहे व कंपनीच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देता येत आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो...आज स्थापना दिवसाच्या निमित्ताने सातारा विभागीय कार्यालयात रक्तदान शिबीर घेण्यात आले...न्यू इंडिया ॲश्युरन्स मधील सर्वांना स्थापना दिवसानिमित मीम ऑटो परिवारातर्फे शुभेच्छा...

10/04/2025
08/04/2025
20/07/2024

आमच्या सर्व सुज्ञ ग्राहकांना हक्काची नम्र विनंती आहे...कृपया पावसाळ्यात शालेय विद्यार्थ्यांच्या अंगावर असे आपल्या गाडीने चिखल उडू नये याची काळजी घ्यावी

Address

Near Shivraj Pump Chowk, Sambhajinagar, NH4
Satara
415004

Opening Hours

Monday 9:30am - 6:30pm
Tuesday 9:30am - 6:30pm
Wednesday 9:30am - 6:30pm
Thursday 9:30am - 6:30pm
Friday 9:30am - 6:30pm
Saturday 9:30am - 6:30pm

Telephone

+919011051234

Alerts

Be the first to know and let us send you an email when MEEM AUTO BODY posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share