AGyantra

AGyantra Providing the Best Farm Machinery (Hand operated & Tractor operated) with attractive Price & attractive Performance..
(1)

AGyantra - The Hi Tech Farm Machinery Mall for Hand operated , internet operated & Tractor operated farm Machinery/Implements.One place for all Agri Machinery need of Farmers. VISION : To Enrich Millions of Farmers lives...
।। किसान हिताय, किसान सुखाय ।।

MISSION : To establish & develop the network of thousands of passionate & visionary Channel partners worldwide, thru unique & advanced system

s who can serve Millions of farmers, for fulfilling their Farm Machinery needs easily & hence the sustainable farming & financial freedom for FARMERS.. AGyantra, standing for Agriculture Yantra (FARM MACHINERY MALL),Our purpose extends to the development of this innovative mall in every district and agriculture market area across India and Asia, fostering the growth of farmers and cultivating Agripreneurs. We collaborate with world-class manufacturers, ensuring that we bring the right machines to the right farmers at competitive prices. For any inquiries or collaboration opportunities, please don't hesitate to reach out to us at +91 7875 338 567 or +91 7875 383 567. Best farm Machinery with best performance viz Rotary Tiller, Plough, Seed Drill, BBF Planter, Thresher, Mulchers, Harvesters, etc.. Provides Every advanced machinery from Land preparation till Harvesting. AGyantra ...Enriching farmers lives thru "An Advanced complete Agri Mechanisation".. Our Motto: The smart way of farrming.....

।। किसान हिताय, किसान सुखाय ।।

Thanks for being a top engager and making it on to my weekly engagement list! 🎉 Amol Gaikwad
09/07/2024

Thanks for being a top engager and making it on to my weekly engagement list! 🎉 Amol Gaikwad

06/07/2024

Big shout out to my newest top fans! 💎 Big shout out to my newest top fans! 💎 Geetanjali Ghorpade

प्रिय शेतकरी मित्र/अन्नदाता/बळीराजा/कृषि उद्योजक/ॲगयंत्र चे भावी चॅनल पार्टनर,सस्नेह नमस्कार.जय शिवराय,जय शंभूराजे, जय म...
03/07/2024

प्रिय शेतकरी मित्र/अन्नदाता/बळीराजा/कृषि उद्योजक/ॲगयंत्र चे भावी चॅनल पार्टनर,

सस्नेह नमस्कार.

जय शिवराय,जय शंभूराजे, जय महाराष्ट्र !!

ॲगयंत्र,(ॲग्रीकल्चर यंत्र)फार्म मशिनरी मॉल मध्ये आपले स्वागत करतो.

।स्वयंचलीत औजारे(हँड ऑपरेटेड)। ट्रॅक्टर चलीत औजारे। इंटरनेट डिव्हाइसेस

अधिक माहितीकरिता सोबत दिलेला संपूर्ण व्हिडीओ बघा व आपला ॲप्लिकेशन फॉर्म माहितीसह द्या..

https://youtu.be/d8KEqfmtzL8

ॲगयंत्र चे ध्येय/मिशन हे , सर्वोत्तम अत्याधुनिक संपूर्ण कृषि यांत्रिकीकरण च्या माध्यमातून शेतकरी राजाचे श्रम कमी करून, त्याला व परिवाराला आत्मनिर्भर, सुखी व समृद्ध शेतकरी कुटुंब बनविणे.

*तसेच आपल्या शेतकरी मित्रांसाठी,स्वयंचलीत तशीच ट्रॅक्टर चलीत औजारे, इंटरनेट डिव्हाईस उपलब्ध करणे,जी असतील सर्वोत्तम परफॉर्मन्स देणारी,अव्वल दर्जाची,उत्तम किमतीची. विक्री पश्चात उत्तमोत्तम सेवा पुरविणे.
*या माध्यमातून बळीराजा ला स्वावलंबी व समृद्ध करणे हा प्रामाणिक उद्देश आहे.

जमिनीची उत्तम व्यवस्थापन व मशागत,पेरणी,काढणी (हार्वेस्टिंग) करणारी सर्व औजारे ऑनलाइन तसेच ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध करणे व शेतकरी राजाच्या प्रगतीसाठी,उन्नतीसाठी सदैव प्रयत्नशील राहणे

या मिशन करिता, उपक्रमासाठी आम्ही प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात ॲगयंत्र मॉल ही संकल्पना राबवत आहोत.

आपणास विनंती करतो की, आपण ॲगयंत्र चे हाई टेक फार्म मशिनरी मॉल चे चॅनल पार्टनर होण्यासाठी आपण ही इच्छुक असाल तर सोबत दिलेला फॉर्म भरून आम्हाला सेवेची संधी द्यावी व आपल्या शेतकरी समुदायाच्या प्रगतीसाठी आम्हाला साथ द्यावी.

यासोबत आम्ही आपल्या तालुक्यात/जिल्ह्यात आपण नक्कीच यशस्वी उद्योजक होणार याची हमी देतो कारण आमचा या क्षेत्रातील 18+ वर्षांचा अनुभव आपणास निश्चीत कमी येईल व आपणा सर्वांचे उद्दिष्ट पूर्ण करेल अशी आशा करतो.

https://www.facebook.com/agyantra1?mibextid=ZbWKwL

धन्यवाद,

टीम हाई टेक ॲगयंत्र (AGyantra)
7066001010/ 7875119678

हाई टेक स्मार्ट मित्र,फक्त ॲगयंत्र.
*अन्नदाता सुखी भव।। किसान हिताय, किसान सुखाय।।

  प्रिय शेतकरी मित्र/अन्नदाता/बळीराजा/कृषि उद्योजक/ॲगयंत्र चे भावी चॅनल पार्टनर,सस्नेह नमस्कार.जय शिवराय,जय शंभूराजे, जय...
21/06/2024

प्रिय शेतकरी मित्र/अन्नदाता/बळीराजा/कृषि उद्योजक/ॲगयंत्र चे भावी चॅनल पार्टनर,

सस्नेह नमस्कार.

जय शिवराय,जय शंभूराजे, जय महाराष्ट्र !!

*ॲगयंत्र,(ॲग्रीकल्चर यंत्र)फार्म मशिनरी मॉल* मध्ये आपले स्वागत करतो.

।स्वयंचलीत औजारे(हँड ऑपरेटेड)। ट्रॅक्टर चलीत औजारे। इंटरनेट डिव्हाइसेस

*ॲगयंत्र* चे ध्येय/मिशन हे , *सर्वोत्तम अत्याधुनिक संपूर्ण कृषि यांत्रिकीकरण च्या माध्यमातून शेतकरी राजाचे श्रम कमी करून, त्याला व परिवाराला आत्मनिर्भर, सुखी व समृद्ध शेतकरी कुटुंब बनविणे*.

*तसेच आपल्या शेतकरी मित्रांसाठी,स्वयंचलीत तशीच ट्रॅक्टर चलीत औजारे, इंटरनेट डिव्हाईस उपलब्ध करणे,जी असतील सर्वोत्तम परफॉर्मन्स देणारी,अव्वल दर्जाची,उत्तम किमतीची. विक्री पश्चात उत्तमोत्तम सेवा पुरविणे.
*या माध्यमातून बळीराजा ला स्वावलंबी व समृद्ध करणे हा प्रामाणिक उद्देश आहे.

*जमिनीची उत्तम व्यवस्थापन व मशागत,पेरणी,काढणी (हार्वेस्टिंग) करणारी सर्व औजारे ऑनलाइन तसेच ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध करणे व शेतकरी राजाच्या प्रगतीसाठी,उन्नतीसाठी सदैव प्रयत्नशील राहणे*

या मिशन करिता, उपक्रमासाठी आम्ही *प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात ॲगयंत्र मॉल* ही संकल्पना राबवत आहोत.

आपणास विनंती करतो की, आपण *ॲगयंत्र चे हाई टेक फार्म मशिनरी मॉल चे चॅनल पार्टनर* होण्यासाठी आपण ही इच्छुक असाल तर सोबत दिलेला फॉर्म भरून आम्हाला सेवेची संधी द्यावी व आपल्या शेतकरी समुदायाच्या प्रगतीसाठी आम्हाला साथ द्यावी.

https://surveyheart.com/form/64f9ac787fb65663d2be6990

यासोबत आम्ही आपल्या तालुक्यात/जिल्ह्यात आपण नक्कीच यशस्वी उद्योजक होणार याची हमी देतो कारण आमचा या क्षेत्रातील 18+ वर्षांचा अनुभव आपणास निश्चीत कमी येईल व आपणा सर्वांचे उद्दिष्ट पूर्ण करेल अशी आशा करतो.

जॉईन करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/agyantra1?mibextid=ZbWKwL

धन्यवाद,

*टीम हाई टेक ॲगयंत्र (AGyantra)*
7875383567 / 7875338567

*हाई टेक स्मार्ट मित्र,फक्त ॲगयंत्र.*
*अन्नदाता सुखी भव।। किसान हिताय, किसान सुखाय।।

#ट्रॅक्टर #औजारे #कृषि

__________________

>जय शिवराय
06/06/2024

>जय शिवराय

जय महाराष्ट्र 🤝✌️
01/05/2024

जय महाराष्ट्र 🤝✌️

12/04/2024

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Shiddappa K Shiddappa K, Cái Phụng

*त्रिवार अभिनंदन 💐💐💐ॲगयंत्र चे ॲगमित्र* झाल्याबद्दल..श्री.   शुभम रामचंद्र मोरे  साहेब,गाव-  रेवडी    ता.कोरेगाव जिल्हा-...
12/04/2024

*त्रिवार अभिनंदन 💐💐💐ॲगयंत्र चे ॲगमित्र* झाल्याबद्दल..

श्री. शुभम रामचंद्र मोरे साहेब,
गाव- रेवडी ता.कोरेगाव
जिल्हा- सातारा

औजार : सिंगल बॉटम हायड्रॉलिक नांगर

संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही,कोणत्याही कृषि औजारांची घरपोच सुविधा..

सस्नेह नमस्कार व पुनःश्च अभिनंदन आपण सेवेची संधी दिली याकरिता🤝💐

जय शिवराय,जय शंभूराजे, जय महाराष्ट्र !!

*ॲगयंत्र,(ॲग्रीकल्चर यंत्र)फार्म मशिनरी मॉल* मध्ये आपले स्वागत करतो.

।स्वयंचलीत औजारे(हँड ऑपरेटेड)। ट्रॅक्टर चलीत औजारे। इंटरनेट डिव्हाइसेस

*ॲगयंत्र* चे ध्येय/मिशन हे , *सर्वोत्तम अत्याधुनिक संपूर्ण कृषि यांत्रिकीकरण च्या माध्यमातून शेतकरी राजाचे श्रम कमी करून, त्याला व परिवाराला आत्मनिर्भर, सुखी व समृद्ध शेतकरी कुटुंब बनविणे*.

औजारे,जी असतील सर्वोत्तम परफॉर्मन्स देणारी,अव्वल दर्जाची,उत्तम किमतीची. विक्री पश्चात उत्तमोत्तम सेवा पुरविणे.
*या माध्यमातून बळीराजा ला स्वावलंबी व समृद्ध करणे हा प्रामाणिक उद्देश आहे.

*जमिनीची उत्तम व्यवस्थापन व मशागत,पेरणी,काढणी (हार्वेस्टिंग) करणारी सर्व औजारे ऑनलाइन तसेच ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध करणे.

ॲगमित्र म्हणून आपण ही शेतकरी समुदाय वाढविण्यास प्रामाणिक प्रयत्न व मदत कराल हीच अपेक्षा करतो.

सर्व शेतकरी बंधूंना दिलेली लिंक क्लिक करून आमचे फेसबुक पेज जॉईन करावे ही विनंती.

https://www.facebook.com/agyantra1?mibextid=ZbWKwL

धन्यवाद,

*टीम हाई टेक ॲगयंत्र (AGyantra)*
7875383567 / 7875338567

*हाई टेक स्मार्ट मित्र,फक्त ॲगयंत्र.*
*अन्नदाता सुखी भव।। किसान हिताय, किसान सुखाय।।

__________________

संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही,कोणत्याही कृषि औजारांची घरपोच डिलिव्हरी🤝💥

Address

NH4 Highway, Chahur, Next To Bombay Restaurant Chowk
Satara
415001

Opening Hours

Monday 9:30am - 6:30pm
Tuesday 9:30am - 6:30pm
Wednesday 9:30am - 6:30pm
Thursday 9:30am - 6:30pm
Friday 9:30am - 6:30pm
Saturday 9:30am - 6:30pm

Telephone

+917875100678

Alerts

Be the first to know and let us send you an email when AGyantra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to AGyantra:

Share