Meghdoot Agro Industrial Equipment

Meghdoot Agro Industrial Equipment A best in class electronic controls for agricultural and domestic application.

18/06/2025
13/06/2025

पाईप लाईन मध्ये पाणी आलेकी मोटर चालू होते,स्टोरेज टाकी भरली किंवा पाईप लाईन मधील पाणी संपले की मोटर बंद होते
9421222205

23/03/2025

पोल्ट्री मधील किंवा जनावरांच्या गोठ्या मधील फॉगर ऑटोमॅटिक चालू बंद करण्यासाठी "पिंगाची या टायमर चा वापर होतो.

04/01/2025

वरद इम्पेरिया सांगली येथे थ्री फेज मोटर इन्स्टॉल केली, फुल ऑटोमॅटिक पॅनल सह

22/12/2024
07/10/2024

सध्या मार्केट मध्ये साधे ऑटो स्विच मिळतात पण सिंगल फेज संरक्षण फक्त दोन फेज गेल्यानंतरच मिळते तिसरी फेज गेली तर मिळत नाही किंवा खूप वेळाने स्टार्टर ट्रीप होतो, मोटर मध्येच कधी तरी जळते, बऱ्याच शेतकरी बांधवांना हे माहीत पण नसते, त्यामुळे त्यांनी एक एक फ्यूज काडून चेक करायला हवे,

Address

Opp Vasant Dada Sakhar Karkhana, Near Shantiniketan, Old Budhgaon Road
Sangli
416416

Opening Hours

Monday 9:30am - 6pm
Wednesday 9:30am - 6pm
Thursday 9:30am - 6pm
Friday 9:30am - 6pm
Saturday 9:30am - 6pm
Sunday 9:30am - 6pm

Telephone

+912332312205

Alerts

Be the first to know and let us send you an email when Meghdoot Agro Industrial Equipment posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Meghdoot Agro Industrial Equipment:

Share