INDICHEM Specialty Fertilizers

INDICHEM Specialty Fertilizers INDICHEM Specialty Fertilizers is introducing unique & patented- High performance very pure water soluble fertilizers
(2)

19/04/2026
06/04/2026

“जर आपण आपल्या पिकात चांगल्या गुणवत्तेसह उत्पादन वाढीचे उद्दिष्ट ठेवले तर ?”

उत्पादनाची गुणवत्ता आणि उत्पन्न (yield) वाढवली, तर बाजारभावातील चढ-उतार असूनही शेतकरी नफ्यात राहू शकतो.

पुणे जिल्हा मधील प्रयोगशील शेतकऱ्यांनी हे प्रत्यक्षात दाखवून दिलं आहे.

कलिंगड 🍉 आणि खरबूज 🍈 सारख्या पिकांमध्ये त्यांनी “Indichem Specialty Fertilizers” यांच्या स्पेशाल्टी खतांचा वापर केला. त्याचबरोबर, आधी वापरत असलेल्या इतर कंपनीच्या खतांचा तुलनेत डोस कमी करून एक संतुलित पोषण व्यवस्थापन (balanced nutrient management) अवलंबला.

यातून काही महत्त्वाचे फायदे दिसून आले:
• एकूण उत्पादनात वाढ (जास्त टन/एकर)
• फळांची गुणवत्ता सुधारली (आकार, गोडवा, टिकाऊपणा)
• कमी डोसेस परिणामी खतांवरील खर्च कमी झाला
• बाजारमध्ये पिकाला जास्त भाव म्हणून एकूण नफा वाढला

ही पद्धत यशस्वी होण्यामागे मुख्य कारणे:
• इंडिफर्ट स्पेशाल्टी ग्रेड्स (पॉलीफॉस्फेट्स तंत्रज्ञान) योग्य वापर
• पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार खत व्यवस्थापन
• अचूक आणि कमी पण प्रभावी डोस

यातून स्पष्ट होतं की “जास्त खत = जास्त उत्पादन” हे नेहमी खरं नसतं, तर “योग्य खत व्यवस्थापन = जास्त नफा” हे अधिक योग्य समीकरण आहे.

17/03/2026

केळी उत्पादक शेतकरी बंधूना माहिती आहे काय?

आपल्या जमिनीतुन मुख्य अन्नद्रव्य फॉस्फरसची पूर्तता न झाल्यास केळीच्या गुणवत्ता आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो,
इतर मुख्य व दुय्यम अन्नद्रव्याच्या तुलनेत फॉस्फरसला पिकाला मिळण्यासाठी जमिनीचा/पाण्याचा उच्च सामू व जमिनीत/पाण्यात असलेला कॅल्शियम बायकार्बोनेट हे अपेक्षित उचल होऊ देत नाही,

इंडिकेम स्पेशाल्टी खंतामध्ये असलेले नवीन तंत्रज्ञान ह्या दोन्ही अडथळ्यावर मात करून पिकाला योग्य प्रमाणात पुरवठा करतात

आज जळगावातील केळी उत्पादक “इंडिफर्ट” ब्रँड ची सर्व उत्पादने वापरून आपल्या केळीच्या बागेत अपेक्षित बदल बघत आहे, असेच अनुभव घेतलेले तरुण केळी उत्पादकाचे अभिप्राय व्हिडिओच्या माध्यमातुन जाणून घेऊयात

नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधुनी अवश्य भेट द्या
13/03/2026

नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधुनी अवश्य भेट द्या

12/03/2026

Boost Your Tomato 🍅 Yield with INDIFERT Nutrition!

Give your tomato crop the right nutrition with INDIFERT and experience:
✅ Higher production
✅ Better fruit quality
✅ Stronger and healthier plants

High-quality tomatoes always get better market prices, and increased production means more profit for farmers.

Our experienced agronomists provide expert guidance for the best plant nutrition and crop performance.

📞 Contact us for more details:
092263 2313

Address

S-39 & 40, Destination Center-1, Nanded City, Sinhagad Raod
Pune
411041

Alerts

Be the first to know and let us send you an email when INDICHEM Specialty Fertilizers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to INDICHEM Specialty Fertilizers:

Share