17/06/2026
🚩 शौर्य • त्याग • स्वाभिमान 🚩
महाराणा प्रताप जयंती, राजमाता जिजाऊसाहेब भोसले पुण्यतिथी आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी निमित्त या महान विभूतींना विनम्र अभिवादन. 🙏
त्यांच्या पराक्रम, संस्कार, नेतृत्व आणि राष्ट्रप्रेमातून आजही प्रेरणा मिळते.
त्यांचे आदर्श, आपली प्रेरणा...
मजबूत भारताची हीच दिशा! 🇮🇳
– Poona Concrete