GREEN RICH Fertilizers

GREEN RICH Fertilizers शेतकऱ्यांनी, शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली, शेतकर्‍यांची कंपनी, शेती माती संस्कृतीसाठी कटिबद्ध !

19/02/2026

"जैसे होईल तैसे, रयत सुखी राहील ऐसे पाहावे" हा आपुलकीचा आदेश आपल्या राज्यकारभारात अंमलात आणणारा, जगाच्या पाठीवरील सर्वोत्कृष्ट प्रशासक आणि शेतकरी-कास्तकारांच्या स्वाभिमानाचं प्रतीक; छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! 🌸

महाराजांची ही राजनियमावली आम्ही आमच्या कृषीउद्योगांत कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करत आहोत. "शेती, माती आणि संस्कृतीसाठी कटिबद्ध" असलेल्या आमच्या या प्रयत्नाद्वारे महाराजांना मानाचा मुजरा ! 🌸





GREEN RICH Fertilizers

26/01/2026

हमारे मन में यादें, दिल में गर्व,
हमारे शब्दों में विश्वास,
स्वतंत्रता, के लिए ढेरों किए प्रयास....
आइए 77 वें गणतंत्र दिवस पर अपने देश को सलाम करें...!!

🇮🇳77 वें गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं।🇮🇳




आभाळचं फाटलयं. सगळीकडे हाहःकार आहे. जेवढं शक्य आहे तितकं सावरण्याची प्रयत्न सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून आज लांबोटी गावा...
28/09/2025

आभाळचं फाटलयं. सगळीकडे हाहःकार आहे. जेवढं शक्य आहे तितकं सावरण्याची प्रयत्न सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून आज लांबोटी गावांमधील पूरग्रस्तांना रोटरी इलाईट कल्ब सोलापूरचे अध्यक्ष बालमुकंद राठी, सचिव रोशन भुतडा, दादा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ब्रह्मा चट्टे यांच्या मार्गदर्शनानुसार जनावरांसाठी चारा व घरगुती साहित्याचे किट वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे राहूल चंडक, सुयोग कल्याणी, संदिप आसावा, अंकित दरगड, प्रभू पडसळगी यांच्यासर दादा फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास जाधव, सामाजिक कार्यकर्ते मोहन खताळ, ग्राम पंचायत सदस्य विलास शिंदे, अरुण गायकवाड, कुमार चट्टे, समाधान व्यवहारे आदी उपस्थित होते.

#सोलापूर
#पूरग्रस्त
#लांबोटी

Address

1184/4 , Second Floor, Gokul Building , Opp. To IDBI Bank , FC Road , Shivajinagar
Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when GREEN RICH Fertilizers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to GREEN RICH Fertilizers:

Share