14/04/2019
मोरया फाउंडेशन च्या ७ वर्धापन दिनानिमित्य माझ्या तमाम मोरया सेवक व सर्व पदाधिकारी तसेच ज्यांनी ज्यांनी मोरया फाऊंडेशन च्या जडण घडणीत सहकार्य केले आणि सामाजिक कामात मदत केली अश्या सर्वांचे आभार व सर्वांना वर्धापनदिना निमित्त शुभेच्छा देतो व पुढील येणाऱ्या भावी काळात असेच सहकार्य लाभेल हीच मोरया चरणी प्रार्थना करतो 💐💐 जय मोरया ..🎂💐