Venkatesh Tractors, Latur

Venkatesh Tractors, Latur Your trusted destination for powerful, reliable, and fuel-efficient Sonalika Tractors. Visit us for the best deals and expert guidance for you

We offer a complete range of tractors, genuine spare parts, servicing, and finance options – all under one roof.

विज्ञानाची साथिने विकास मार्गावर चालूअज्ञान नष्ट करून समाजात ज्ञानदीप लावू!राष्ट्रीय विज्ञान दिन  #राष्ट्रीयविज्ञानदिन  ...
27/02/2026

विज्ञानाची साथिने विकास मार्गावर चालू
अज्ञान नष्ट करून समाजात ज्ञानदीप लावू!

राष्ट्रीय विज्ञान दिन

#राष्ट्रीयविज्ञानदिन #राष्ट्रीयविज्ञानदिन२०२६

ओठी मायेची साखर हाती अभंगाची काठी माझी माय ही मराठी वंदितो मी...!!मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा  #मराठीभाषागौरवदिन  ...
26/02/2026

ओठी मायेची साखर हाती अभंगाची काठी
माझी माय ही मराठी वंदितो मी...!!

मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा

#मराठीभाषागौरवदिन #मराठीभाषागौरवदिन२०२६ #मराठीभाषादिन #मराठीभाषा #मराठीअभिमान #मराठीसंस्कृती

सेवा, समता, स्वच्छतेचा मंत्र,गाडगेबाबांचे कार्य समाजासाठी पवित्र यंत्र…!!संत गाडगेबाबा यांना जयंती निमित्त विनम्र अभिवाद...
23/02/2026

सेवा, समता, स्वच्छतेचा मंत्र,
गाडगेबाबांचे कार्य समाजासाठी पवित्र यंत्र…!!

संत गाडगेबाबा यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!!

#संतगाडगेबाबाजयंती #संतगाडगेबाबा #गाडगेबाबाजयंती #स्वच्छतादूत #स्वच्छताअभियान

जिथे शिवरायांचे विचार, तिथे प्रगतीची वाट,सोनालीका ट्रॅक्टर्स देतो शेतीत साथ!छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त मा...
18/02/2026

जिथे शिवरायांचे विचार, तिथे प्रगतीची वाट,
सोनालीका ट्रॅक्टर्स देतो शेतीत साथ!

छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त मानाचा मुजरा..!!

#छत्रपतीशिवाजीमहाराजजयंती #स्वराज्य #छत्रपती #शिवाजीमहाराज #शिवजन्मोउत्सव #शिवजन्मोउत्सव२०२६

भोलेनाथाचा आशीर्वाद भारी,सोनालीका ट्रॅक्टर्स सोबत शेती सगळीच न्यारी!महाशिवरात्री निमित्त हार्दिक शुभेच्छा.. #महाशिवरात्र...
15/02/2026

भोलेनाथाचा आशीर्वाद भारी,
सोनालीका ट्रॅक्टर्स सोबत शेती सगळीच न्यारी!

महाशिवरात्री निमित्त हार्दिक शुभेच्छा..

#महाशिवरात्री #महाशिवरात्री2026 #महादेव #हरहरमहादेव

साक्षात ही आहे परब्रह्म मूर्ती आलीसे प्रचिती बहुतांना भक्त प्रतिपालक...!!श्री संत गजानन महाराज प्रकट दिन निमित्त भक्तिमय...
08/02/2026

साक्षात ही आहे परब्रह्म मूर्ती आलीसे
प्रचिती बहुतांना भक्त प्रतिपालक...!!

श्री संत गजानन महाराज प्रकट दिन निमित्त भक्तिमय शुभेच्छा !

#संत_गजानन_महाराज_प्रकट_दिन #श्रीगजाननमहाराज #गजाननमहाराज #संतपरंपरा

शिवजन्मोत्सव विशेष ऑफरशिवजन्मोत्सवाची शान शेतकऱ्यांचा अभिमान सोनालिका ट्रॅक्टर्सSonalika RX 750 III (55 HP श्रेणी) + पलट...
07/02/2026

शिवजन्मोत्सव विशेष ऑफर

शिवजन्मोत्सवाची शान
शेतकऱ्यांचा अभिमान सोनालिका ट्रॅक्टर्स

Sonalika RX 750 III (55 HP श्रेणी) + पलटी नांगर फ्री
आकर्षक ऑफर किंमत ₹8,41,999/-*

☑️16*9*28 चे दमदार टायर
✅3707cc चे दमदार इंजिन.

✅एनफिल्डर/ऊस वाहतूक मध्ये नं 1.
☑️ बँकेच्या प्रोसेसिंग फी मध्ये पुर्ण सूट

☑️ Loan EMI सिक्युरिटी 70,000/-* पर्यंत वार्षिक बचत

**नियम व अटी लागू
ऑफर एक्सचेंज वर उपलब्ध नाही
ऑफर फक्त 19 फेब्रुवारी 2026 पर्यंत लागू

शिवजन्मोत्सव विशेष ऑफरशिवजन्मोत्सवाची शान शेतकऱ्यांचा अभिमान सोनालिका ट्रॅक्टर्सSonalika Sikandar RX 35  + पलटी नांगर फ्...
07/02/2026

शिवजन्मोत्सव विशेष ऑफर

शिवजन्मोत्सवाची शान
शेतकऱ्यांचा अभिमान सोनालिका ट्रॅक्टर्स

Sonalika Sikandar RX 35 + पलटी नांगर फ्री
आकर्षक ऑफर किंमत ₹6,49,000/-*

☑️ बँकेच्या प्रोसेसिंग फी मध्ये पुर्ण सूट
☑️ Loan EMI सिक्युरिटी 70,000/-* पर्यंत वार्षिक बचत

**नियम व अटी लागू
ऑफर एक्सचेंज वर उपलब्ध नाही
ऑफर फक्त 19 फेब्रुवारी 2026 पर्यंत लागू

थकलो-भागलो या संसारात आता तुला शरण आलो, तव मंगल रूप पाहूनी गणराया आम्ही भक्ती रसात न्हालो !! संकष्ट चतुर्थी निमित्त मंगल...
05/02/2026

थकलो-भागलो या संसारात आता तुला शरण आलो,
तव मंगल रूप पाहूनी गणराया आम्ही भक्ती रसात न्हालो !!

संकष्ट चतुर्थी निमित्त मंगलमय शुभेच्छा...!!

#संकष्टचतुर्थी #श्रीगणराय #गणपतीबाप्पा #मंगलमूर्ती #विघ्नहर्ता

शेतकऱ्याच्या आरामाचा विचार, हाच सोनालिकाचा खरा आधार!शेतकऱ्यांचा विश्वासू साथी....!!Sonalika Tiger DI 47☑️ इंजिन - 3065 C...
29/01/2026

शेतकऱ्याच्या आरामाचा विचार, हाच सोनालिकाचा खरा आधार!
शेतकऱ्यांचा विश्वासू साथी....!!

Sonalika Tiger DI 47

☑️ इंजिन - 3065 CC
☑️ टॉर्क - 210 Nm
☑️ लिफ्ट कॅपॅसिटी - 2000Kg (ऍडव्हान्स हायड्रॉलिक 5G)
☑️ मल्टि स्पीड ट्रान्समिशन - 12F + 3R*
☑️ इंटरनॅशनल स्टाइलिंग

☑️ 5 Year Warranti

आजच शोरुमला भेट देऊन सोनालिका ट्रॅक्टर्स बुक करा

#सोनालिकाट्रॅक्टर्स

Address

Venkatesh Tractors, Sabade Complex, Babhalgaon Naka, Ring Road
Latur
413531

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Venkatesh Tractors, Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share