चाकूर अर्बन को-ऑप क्रेडिट सो. लि

  • Home
  • India
  • Latur
  • चाकूर अर्बन को-ऑप क्रेडिट सो. लि

चाकूर अर्बन को-ऑप क्रेडिट सो. लि कार्यरत शाखा:- चाकूर, उदगीर,लातूर,नळेगाव

08/08/2026
चाकूर अर्बन परिवारातील खातेदार , सावता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष आत्माराम डाके यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी...
11/05/2026

चाकूर अर्बन परिवारातील खातेदार , सावता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष आत्माराम डाके यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी उपस्थित चाकूर अर्बन चे चेअरमन युनूस मासुलदार सर, सुरज क्षीरसागर ,अविनाश झांबरे, उमाकांत फुलारी ,रजाक मासुलदार, रमेश जनवाडे, व सर्व कर्मचारी उपस्थित होते...

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले .त्या...
14/04/2026

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले .त्यावेळी उपस्थित चाकूर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड लातूर . चेअरमन युनूस मासुलदार सर व खातेदार उमाकांत फुलारी ,मोरे बालाजी व सर्व कर्मचारी.......

शिक्षणाचे महत्त्व सांगणारे आधुनिक भारताचे शिल्पकार थोर समाज सुधारक आणि दिन दलितांचे कैवारी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिरा...
11/04/2026

शिक्षणाचे महत्त्व सांगणारे आधुनिक भारताचे शिल्पकार थोर समाज सुधारक आणि दिन दलितांचे कैवारी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199 व्या जयंतीनिमित्त चाकूर अर्बन को-ऑफ क्रेडिट सो. लि. च्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष मा. युनूसजी मासूलदार सर ,सावता परिषदचे जिल्हाध्यक्ष आत्माराम डाके, नागनाथ झांबरे, सतीश शेंडगे, राजकुमार पाटील व सर्व कर्मचारी उपस्थित होते..

चाकूर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सो.लि.लातूर दि.31.03.2026 या आर्थिक वर्षात संस्थेने 45 कोटीचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल...
06/04/2026

चाकूर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सो.लि.लातूर दि.31.03.2026 या आर्थिक वर्षात संस्थेने 45 कोटीचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे.तरी या यशामागे संस्थेचे चेअरमन ,शाखाधिकारी, कर्मचारी व संस्थेचे विश्वासू खातेदार, ठेवीदार व कर्जदार यांचा समावेश होता. या वाटचालीस सहभागी असलेले सर्वांचे मनापासून आभार मानतो ."तुमचा विश्वास हेच आमचे यश"....

चाकूर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड लातूर .मुख्य कार्यालय चाकूर येथे दि. 18/01/2026 रोजी मकर संक्रांति निमि...
23/01/2026

चाकूर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड लातूर .मुख्य कार्यालय चाकूर येथे दि. 18/01/2026 रोजी मकर संक्रांति निमित्त हळदी कुंकू महिला स्नेह मेळावा आयोजित करण्यात आले. हळदी कुंकू स्नेह मिळावा चे उद्घाटन इनरविल क्लबच्या सदस्या श्रीदेवी हाळे, यशवंतराव चव्हाण प्राथमिक विद्यालय चे प्रा.पुनम केंद्रे मॅडम, विलासराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. वैशाली शिंदे मॅडम प्रा. संगीता घोगरे ,रागिनी शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या मकर संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू महिला स्नेह मेळावा मध्ये 550 महिलांचा सहभाग झाला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य कार्यालयाचे अधिकारी व शाखाधिकारी ,कर्मचारी दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.

स्त्री शिक्षणाच्या अग्रणी ,ब्रिटिश राजवटीत महिलांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंत...
03/01/2026

स्त्री शिक्षणाच्या अग्रणी ,ब्रिटिश राजवटीत महिलांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चाकूर अर्बन निधी लि. चाकूर कडून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित चाकूर अर्बन चे चेअरमन मा. युनूस मासुलदार सर व सर्व कर्मचारी...

चाकूरच्या कन्येची नेत्रदीपक कामगिरी; हार्दिक अभिनंदन!चाकूरची कन्या कु. साक्षी सुजाता सुरेंद्र चाकूरकर यांनी महाराष्ट्र र...
03/11/2025

चाकूरच्या कन्येची नेत्रदीपक कामगिरी; हार्दिक अभिनंदन!

चाकूरची कन्या कु. साक्षी सुजाता सुरेंद्र चाकूरकर यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या 2024 मध्ये झालेल्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवून वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी, क्लास वन अधिकारी पद स्वतःच्या जिद्धीने आणि कष्टाने मिळविले. त्याबद्दल चाकूर अर्बन संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी उपस्थित संस्थेचे चेअरमन मा.युनूससरजी मासुलदार व मान्यवर उमाकांत फुलारी, रमेश जनवाडे, रजाक मासुलदार व सर्व कर्मचारी उपस्थित होते .साक्षी आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन!​

हा केवळ एक क्रमांक नाही, तर त्यांचे कठोर परिश्रम, त्याग आणि समर्पण याचे मूर्तिमंत उदाहरण आहे! ग्रामीण भागात शिक्षण घेऊनही यशाचे शिखर गाठता येते हे साक्षी यांनी सिद्ध केले. त्यांचे हे यश चाकूर मधील गावागावातील प्रत्येक तरुणांना प्रेरणा देणारे आहे. साक्षी यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

Address

Latur

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when चाकूर अर्बन को-ऑप क्रेडिट सो. लि posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share