New Mahalaxmi Enterprises Dal Mill Manufacturer

New Mahalaxmi Enterprises Dal Mill Manufacturer We are Manufacturer of Channa Plant ,Toor Plant, Besan Plant and Aata plant More Than 100+ Plant are

"नवीन वर्षाची नवी भरारी! 🚩नवीन वर्षाची सुरुवात एका मोठ्या यशाने करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. कृषी उत्पन्न बाजार स...
05/01/2026

"नवीन वर्षाची नवी भरारी! 🚩
नवीन वर्षाची सुरुवात एका मोठ्या यशाने करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, अंबाजोगाई येथे ३ ते ४ TPH क्षमतेचा 'क्लीनिंग आणि ग्रेडिंग प्लांट' हा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे.
शेतकऱ्यांच्या सेवेसाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून बाजार समिती आवारात नव्याने हा प्लांट बसविला आहे याचे " शुभ उद्घाटन आज झाले आहे हा प्लांट मालाला योग्य भाव आणि दर्जा मिळवून देण्यासाठी मैलाचा दगड ठरेल. आणि आपल्या सर्वांचे सहकार्य आणि प्रेमामुळेच हे शक्य झाले. या साठी सर्वांचे आभार आणि सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!"

07/12/2025
06/12/2025

शासकीय हमीभाव खरेदी केंद्र साठी उपयुक्त मशीन चना सोयाबीन क्लिन ग्रेडिंग करणारी मशीन श्रमता 3 ते 4 टन तशी
अधिक माहिती साठी संपर्क :-
न्यू महालक्ष्मी एंटरप्राइजेस
अकोला/लातूर

Address

M. I. D. C No. 12 Infront Of Shabari Dal Mill , Khandapur
Latur
413512

Opening Hours

Monday 8am - 10pm
Tuesday 8am - 10pm
Wednesday 8am - 10pm
Thursday 8am - 10pm
Friday 8am - 10pm
Saturday 8am - 10pm
Sunday 8am - 10pm

Telephone

+917378361850

Alerts

Be the first to know and let us send you an email when New Mahalaxmi Enterprises Dal Mill Manufacturer posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to New Mahalaxmi Enterprises Dal Mill Manufacturer:

Share