Credai Kolhapur

Credai Kolhapur CREDAI Kolhapur is the local body of the private and organized real estate developers committed unanimously for the development of Kolhapur.

02/02/2026

दालन २०२६’ मधील तिसरी संध्याकाळ खऱ्या अर्थाने वैचारिक मेजवानी ठरली! प्रख्यात विचारवंत आणि लेखक मा. अच्युत गोडबोले यांनी ‘AI आणि बदलतं जग’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या युगात मानवी मूल्ये आणि प्रगती यांचा समन्वय कसा साधावा, याचे मोलाचे धडे या सत्रातून मिळाले.

​पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे वास्तू प्रदर्शन ‘दालन २०२६’
​🔹 १००+ नामांकित डेव्हलपर्स
🔹 ३००+ भव्य प्रोजेक्ट्स एकाच छताखाली!
​📍 ठिकाण: महासैनिक दरबार लॉन्स, कोल्हापूर.
🗓️ दिनांक: ३०, ३१ जानेवारी आणि ०१, ०२ फेब्रुवारी २०२६.

02/02/2026

कोल्हापूरकरांनो, शेवटचा दिवस शेवटची संधी ! 🏠

​पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा रिअल इस्टेट एक्स्पो ‘दालन २०२६’ (DALAN 2026) आपल्या स्वप्नातील घराचा शोध इथेच संपेल.

​🗓️ तारीख: ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६
📍 ठिकाण: महासैनिक दरबार लॉन्स, कोल्हापूर
🕙 वेळ: सकाळी १० ते रात्री ९

​CREDAI Kolhapur आयोजित या भव्य प्रदर्शनाला नक्की भेट द्या!

​ KolhapurEvents

01/02/2026

Your One - Stop Destination for all Your Property Needs.
​DALAN 2026 . Best of Kolhapur’s real estate. CREDAI KOLHAPUR

​🗓️ Jan 30 to Feb 02, 2026
🕙 Time: 10:00 AM to 9:00 PM
📍 Mahasainik Darbar Lawns

31/01/2026

Day 2 कोल्हापूरकरांच्या हक्काचं ‘दालन’
​DALAN 2026 . Best of Kolhapur’s real estate.

​🗓️ Jan 30 to Feb 02, 2026
🕙 Time: 10:00 AM to 9:00 PM
📍 Mahasainik Darbar Lawns

31/01/2026

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा रिअल इस्टेट एक्स्पो - दालन २०२६

📍 ठिकाण: महासैनिक दरबार लॉन्स, कोल्हापूर

📅 दिनांक: ३०, ३१ जाने आणि ०१, ०२ फेब्रु

🕘 वेळ: सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत

एकदा आवश्य भेट द्या! ✨

#कोल्हापूर #दालन२०२६ #घर

31/01/2026

नमस्कार! शर्वरी जोग

क्रिडाई कोल्हापूर आयोजित ‘दालन २०२६’ या भव्य प्रदर्शनाचे आगमन झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हे सर्वांत मोठे गृहप्रकल्प आणि वास्तु प्रदर्शन असून, येथे आपल्याला बांधकाम क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन कमर्शियल आणि रेसिडेन्शिअल प्रोजेक्ट्स, प्लॉट्स आणि या क्षेत्राशी संबंधित सखोल माहिती एकाच छताखाली मिळणार आहे.

या प्रदर्शनास मी आवर्जून भेट देणार आहे. आपल्या स्वप्नातील घराचा शोध पूर्ण करण्यासाठी आणि भविष्यातील गुंतवणुकीच्या संधी जाणून घेण्यासाठी तुम्हीदेखील या प्रदर्शनाला नक्की भेट द्या.

३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६... ठिकाण लक्षात ठेवा: महासैनिक दरबार हॉल आणि लॉन्स, कोल्हापूर.

कोल्हापूरच्या प्रगतीला नवी दिशा देण्यासाठी आणि तुमच्या गृहस्वप्नांना बळ देण्यासाठी, नामवंत ब्रँड्सची साथ लाभली आहे!‘दालन...
30/01/2026

कोल्हापूरच्या प्रगतीला नवी दिशा देण्यासाठी आणि तुमच्या गृहस्वप्नांना बळ देण्यासाठी, नामवंत ब्रँड्सची साथ लाभली आहे!

‘दालन २०२६’ च्या भव्य आयोजनात आमचे प्रायोजक (Sponsors) देखील सज्ज आहेत, तुम्हाला सर्वोत्तम सेवा आणि विश्वास देण्यासाठी.

दालन २०२६

३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६

महासैनिक दरबार हॉल आणि लॉन्स, कोल्हापूर.

तुमच्या स्वप्नातील घराचा मार्ग आता अधिक सुखकर होणार!

Address

Shahupuri 2nd Lane
Kolhapur
416001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Credai Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Credai Kolhapur:

Share