Bhumika Enterprises

Bhumika Enterprises Bhumika Enterprises deal with Sales and Services of Banking Products like Note Counting machines etc

02/07/2025
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..       उंबरठयावरचे माप ओलांडून बायको म्हणून घरात आलीस... मनातल्या गूजगोष्...
21/02/2025

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..
उंबरठयावरचे माप ओलांडून बायको म्हणून घरात आलीस...
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेलो. खरेतर बायकोही एक मैत्रीण असते... प्रेयसी असते...
ती संसाररुपी रथाचा एक चाक असते.
बायकोमुळे आयुष्यातील दुःखे कमी होतात आणि सुखे द्विगुणीत होतात...
अशीच माझी बायको समजूतदार.... नेहमी माझ्या पाठीशी उभी राहणारी...

Mix value note counting machine
09/01/2025

Mix value note counting machine

✍🏻*सकाळची सुरुवात दोन गोष्टींनी करावी,पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून,आणि दुसरे म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले कराव...
12/10/2024

✍🏻
*सकाळची सुरुवात दोन गोष्टींनी करावी,पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून,आणि दुसरे म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करावे..!!*
*सर्वाना विजया दशमीच्या आणि दसऱ्याच्या हार्दीक शुभेच्छा*. 🌹

✍🏻🚩🌹जय अंबे गौरी,सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते l आपणास व आपल्या परिवा...
03/10/2024

✍🏻
🚩🌹जय अंबे गौरी,सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते l आपणास व आपल्या परिवारास घटस्थापना व शारदीय नवरात्रौत्सव प्रारंभ निमित्त हार्दिक शुभेच्छा 🌹🚩🙏🙏

प्रकाश गांगुर्डे
Bhumika Enterprises

🌺🌹🌸🌷गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया.. श्री गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा.. 🌷🌺🌹💐श...
07/09/2024

🌺🌹🌸🌷
गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया..

श्री गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा.. 🌷🌺🌹💐

शुभेच्छुक:
प्रकाश गांगुर्डे
✍🏻
Bhumika Enterprises

Happy Friendship day
04/08/2024

Happy Friendship day

"चंदनाच्या काठीवर,शोभे सोन्याचा करा…साखरेची गाठी आणिकडुलिंबाचा तुरा…मंगलमय गुढी,ल्याली भरजरी खण,स्नेहाने साजरा करा पाडव्...
09/04/2024

"चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !"

नुतन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏

*आज होळी निमित्ताने अज्ञान, अंधश्रद्धा व समाज विघातक विचारांचे दहन करुयात.  ही होळी आपल्याला आनंदाची, समृद्धीची आणि सुखा...
24/03/2024

*आज होळी निमित्ताने अज्ञान, अंधश्रद्धा व समाज विघातक विचारांचे दहन करुयात. ही होळी आपल्याला आनंदाची, समृद्धीची आणि सुखाची जावो, हीच सदिच्छा. सर्वांच्या आयुष्यात आनंद,सुख,आरोग्य आणि शांती नांदो .*

*होळी पोैर्णिमा निमित्त आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा ...!*

01/01/2024

⭐️नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.⭐️

Address

Gangurde Niwas, Shivaji Nagar, Waldhuni
Kalyan
421301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhumika Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share