Amol Shirpurkar

Amol Shirpurkar Jalgaon District Convener BJP Engineer's Cell Maharashtra State
जळगांवपुर्व जिल्हा संयोजक अभियंता सेल

भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक, एकात्म मानवदर्शनाचे प्रणेते, आमचे प्रेरणास्थान पंडित दीनदयालजी उपाध्याय यांना जयंतीदिनी कोटी...
25/09/2024

भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक, एकात्म मानवदर्शनाचे प्रणेते, आमचे प्रेरणास्थान पंडित दीनदयालजी उपाध्याय यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम !

#पंडित_दीनदयाल_उपाध्याय #अंत्योदयदिवस

छ. संभाजीनगर येथील घटना!लव जिहादच्या जाळ्यात फसत नाही म्हणून इतका त्रास आणि धमक्या दिल्या, की पूजा पवार या मराठा समाजाच्...
20/08/2024

छ. संभाजीनगर येथील घटना!

लव जिहादच्या जाळ्यात फसत नाही म्हणून इतका त्रास आणि धमक्या दिल्या, की पूजा पवार या मराठा समाजाच्या तरुणीने आत्महत्या केली.

पुजाने दहावीत 96 टक्के मिळवले, आता नीट परीक्षेची तयारी करत होती.

माझ्याशी प्रेम कर नाहीतर तुझ्या भावाला संपवतो, अश्या धमक्या जिहादी कासिमकडून ताईला देण्यात येत होत्या.

संबंधित जिहादी आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. सकल हिंदू समाजाची मागणी.

Address

Bodwad

Telephone

+919595977224

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Shirpurkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share