Aamol Enterprises

Aamol Enterprises We introduce ourselves as Amol Enterprises started in 2010 in Bhosari, Pune.

AMOL ENTERPRISES's solutions vary in complexity from simple manual, standard to highly complex, customized systems

Floor Transportation, Loading-Unloading & Lifting with spares

!! महामानवास कोटी कोटी प्रणाम !!शब्द अपुरे आहेत तुम्हाला वंदन करण्यासाठी मोजू कशी ऊंची तुमच्या कर्तुत्वाची तुम्ही जगाला ...
05/12/2023

!! महामानवास कोटी कोटी प्रणाम !!

शब्द अपुरे आहेत तुम्हाला वंदन करण्यासाठी
मोजू कशी ऊंची तुमच्या कर्तुत्वाची तुम्ही जगाला शिकविली व्याख्या माणसातल्या माणुसकीची तुम्ही देव नव्हता तुम्ही देवधुत ही नव्हता खरं तर तुम्ही मानवतेची पूजा करणारे खरे महामानव होतात... 🌹🙏🏻

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो...

विश्वरत्न परम पूज्य
भारतीय घटनेचे शिल्पकार
बाबासाहेब आंबेडकर
यांना महपरिनिर्वाण
दिनी कोटी कोटी प्रणाम...

🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

दि ६ डिसेंबर २०२३. रोजी बुधवार या दिवशी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव. प .पु .डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्...
05/12/2023

दि ६ डिसेंबर २०२३. रोजी बुधवार या दिवशी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव. प .पु .डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन...

बा भीमा थोर तुमचे उपकार आम्हांवरती...🌹🌺🙏🙏🌺🌹

Actions speak louder than words could ever say so ever... Dr. Babasaheb Ambedkar

विशेष सूचना-कृपया चैत्यभूमीवर येताना स्त्रियांनी लिपस्टिक (लाली) गजरे, हातभार बांगड्या आणि चमकणारे नेकलेस घालून येऊ नये....
05/12/2023

विशेष सूचना-कृपया चैत्यभूमीवर येताना स्त्रियांनी लिपस्टिक (लाली) गजरे, हातभार बांगड्या आणि चमकणारे नेकलेस घालून येऊ नये. कारण आपण कोणत्याही समारंभाला जात नाही आहोत. याची ही विशेष काळजी घ्यावी🙏

6 डिसेंबर ला दादर चैत्यभूमी येथे जाऊन अभिवादन करा. कारण आपल्यासाठी दुःखाचा दिवस आहे म्हूणन सर्वांनी स्वच्छ सफेद कपडे घालावेत.

6 डिसेंबर छप्पन साली वेळ कशी ती हेरली दुष्ट काळाने भिमरायांची प्राणज्योत ती चोरली महामानवास विनम्र अभिवादन 🙏

'''जर_माझ्या_भिमाचे_आयुष्य_शतकाच्या_पार_असतेतर_आज_प्रत्येक_बहुजनांच्याघराला_सोन्याचे_दार_असते...बुद्धीच्या_अथांग_महासागरास_स्मृतिदिनानिमित्त_कोटी_कोटी प्रणाम...

''शिल्पकार“ जीवना चा भिम माझा होता रे...
रंजल्या आणि गांजल्या चा दिन दाता होता रे
महामानवास कोटी कोटी प्रणाम...

"होता सिँहा सारखा बाबा आमचा, नव्हती त्याला कोणाची भिती, अरे होऊन गेले वर्षे जरी ही किती, आज ही बोलावते आम्हाला ती चैत्यभुमीची माती"

''विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूर्य,क्रांतीसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकरते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवर्तन दिनानिमित्त त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिणिर्वाण दिना निमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन...🌹🌹💐🌹🌹

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो...

🌹🌹🙏🇪🇺जय भिम 🇪🇺🙏 🌹🌹

शिक्षा सबसे बडी शक्ती हैं और कलम सबसे बडा हथियार ! डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकर...🙏 जय भिम 🙏
05/12/2023

शिक्षा सबसे बडी शक्ती हैं और कलम सबसे बडा हथियार !

डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकर...

🙏 जय भिम 🙏

 ीम_नमो_बुद्धाय_जय_संविधान_जय_भारत महामानवास विनम्र अभिवादन 🙏
05/12/2023

ीम_नमो_बुद्धाय_जय_संविधान_जय_भारत

महामानवास विनम्र अभिवादन 🙏

Please feel free do contact us with your requirements with write on amolkamble@amol-enterprises.in or by call us on five...
23/11/2023

Please feel free do contact us with your requirements with write on [email protected] or by call us on five times eight double One five double one.

Amol Enterprises - Offering Yellow Mild Steel Goods Lift, Capacity: 1-2 Ton at Rs 125000 in Pune, Maharashtra. Get Hydraulic Goods Lift at lowest price | ID: 20391484133

Please feel free do contact us with your requirements with write on amolkamble@amol-enterprises.in or by call us on five...
23/11/2023

Please feel free do contact us with your requirements with write on [email protected] or by call us on five times eight double One five double one.

Amol Enterprises - Offering Spray pump, Capacity: 16 Ltr at Rs 3000 in Pune, Maharashtra. Get Battery Spray Pump at lowest price | ID: 22314832133

Address

Bhosari, Pimpri-Chinchwad, Pune/411 039
Bhosari
411039

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aamol Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aamol Enterprises:

Share