Nirmiti Associates

Nirmiti Associates We Provide Services in the field of Civil Engineering and Building Planning, Interior Designing, Valuation of Property & Estimate etc.

19/04/2026

✨ A Memorable Milestone for Nirmiti Associates ✨

निमिर्ती असोसिएट्स च्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त आणि नवीन ऑफिसच्या शुभारंभ प्रसंगी
आपण सर्वांनी दिलेल्या प्रेम, शुभेच्छा आणि उपस्थितीबद्दल मनःपूर्वक आभार. 🙏

18 एप्रिल 2026 हा दिवस आमच्यासाठी केवळ celebration नव्हता,
तर आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा होता.

आपल्या सहकार्यामुळेच आजपर्यंतचा प्रवास यशस्वी झाला आहे
आणि पुढील वाटचालीसाठी आम्हाला अधिक प्रेरणा मिळाली आहे. 🏗️

From our respected guests to every well-wisher who visited,
your presence, blessings & encouragement truly meant a lot to us.

नवीन ऑफिस सेटअपसाठी दिलेल्या शुभेच्छा आणि वर्धापन दिनाच्या अभिनंदनाबद्दल
आम्ही मनापासून ऋणी आहोत.

We remain committed to delivering excellence in
Architecture, Civil Engineering & Turnkey Projects —
building not just structures, but lasting relationships.

🙏 Thank you for being a part of our journey.

— SMM by

BeedBusiness ConstructionLife Architecture CivilEngineering NewBeginnings

✨ अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨या शुभ मुहूर्तावर आपल्या सर्वांच्या आयुष्यात समृद्धी, यश आणि नवनिर्मितीची अखंड भरभ...
19/04/2026

✨ अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨

या शुभ मुहूर्तावर आपल्या सर्वांच्या आयुष्यात समृद्धी, यश आणि नवनिर्मितीची अखंड भरभराट होवो, हीच शुभेच्छा. 🌼

Nirmiti Associates मध्ये आम्ही केवळ इमारती उभारत नाही,
तर विश्वास, गुणवत्ता आणि आपल्या स्वप्नांची मजबूत पायाभरणी करतो. 🏗️

From Architecture & Interior Design to Civil Engineering, Turnkey Projects & Valuation Services,
we are committed to delivering excellence in every project.

आपल्या स्वप्नातील घर, commercial space किंवा investment project —
प्रत्येक कामात precision, planning आणि perfection यांची हमी.

📍 Rajiv Gandhi Chowk, Beed
📞 8007987258

Let’s build something that lasts forever. ✨

— SMM by

CivilEngineering InteriorDesign BeedBusiness ConstructionExperts

🏗️ निर्मिती असोसिएट्स प्रस्तुत🎉 ८वा वर्धापन दिन सोहळा 🎉आपल्या सर्वांच्या सहकार्य, विश्वास आणि प्रेमामुळे आजपर्यंतचा आमचा...
17/04/2026

🏗️ निर्मिती असोसिएट्स प्रस्तुत
🎉 ८वा वर्धापन दिन सोहळा 🎉

आपल्या सर्वांच्या सहकार्य, विश्वास आणि प्रेमामुळे आजपर्यंतचा आमचा प्रवास यशस्वी झाला आहे 🙏
या आनंददायी प्रसंगी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.

📅 शनिवार, १८ एप्रिल २०२६
⏰ सकाळी १०:३० वा.
📍 राजीव गांधी चौक, भर्ती कन्स्ट्रक्शन रोड, बीड

✨ आपल्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढवा, ही नम्र विनंती.

---

💬 आपली प्रतिक्रिया नक्की कळवा: “शुभेच्छा 🎉”
📲 आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा
🙏 उपस्थित राहणार असल्यास कमेंटमध्ये “येणार” लिहा

---

🏡 निर्मिती असोसिएट्स
“A Vision to Your Dreams”

📢 SMM by

---

#निर्मितीअसोसिएट्स #८वावर्धापनदिन #वर्धापनदिनसोहळा #सत्यनारायणमहापूजा #बीड बीडइव्हेंट कन्स्ट्रक्शनबीड रिअलएस्टेटबीड घराचेस्वप्न DreamHome BeedCity BeedEvents ConstructionLife RealEstateIndia MarathiBusiness BeedDevelopment NirmitiAssociates

गणपती स्थापना
19/09/2023

गणपती स्थापना

 निर्मिती असोसिएट्स च्या नूतनीकृत दालनाचा शुभारंभ ह.भ.प महंत शिवाजी महाराज (श्री. क्षेत्र नारायणगड संस्थान) व ह.भ.प न्या...
31/08/2023


निर्मिती असोसिएट्स च्या नूतनीकृत दालनाचा शुभारंभ ह.भ.प महंत शिवाजी महाराज (श्री. क्षेत्र नारायणगड संस्थान) व ह.भ.प न्यायाचार्य महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज (श्री. क्षेत्र भगवानगड संस्थान) यांच्या शुभहस्ते दि. १८/०८/२०२३ रोजी संपन्न झाला. या निमित्ताने आपल्या शुभेच्छासाठी मनापासून धन्यवाद सुख दुःखात सहभागी होणारे संकटाच्या वेळी पाठीशी उभे राहणारे आमचे जिवलग मित्र तसेच वडीलधारी व लहान थोर मंडळी या शुभप्रसंगी उपस्थित राहिलात आणि आम्हावर शुभेच्छाचा आशिर्वादाचा वर्षाव केलात त्याबद्दल निर्मिती असोसिएट्स आणि आमच्या कुटुंबियांच्या वतीने आम्ही आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभारी आहोत, धन्यवाद..!

 निर्मिती असोसिएट्स च्या नूतनीकृत दालनाचा शुभारंभ ह.भ.प महंत शिवाजी महाराज (श्री क्षेत्र नारायणगड संस्थान) व ह.भ.प न्याय...
26/08/2023


निर्मिती असोसिएट्स च्या नूतनीकृत दालनाचा शुभारंभ ह.भ.प महंत शिवाजी महाराज (श्री क्षेत्र नारायणगड संस्थान) व ह.भ.प न्यायाचार्य महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज (श्री क्षेत्र भगवानगड संस्थान) यांच्या शुभहस्ते दि. १८/०८/२०२३ रोजी संपन्न झाला. या निमित्ताने आपल्या शुभेच्छासाठी मनापासून धन्यवाद सुख दुःखात सहभागी होणारे संकटाच्या वेळी पाठीशी उभे राहणारे आमचे जिवलग मित्र तसेच वडीलधारी व लहान थोर मंडळी या शुभप्रसंगी उपस्थित राहिलात आणि आम्हावर शुभेच्छाचा आशिर्वादाचा वर्षाव केलात त्याबद्दल निर्मिती असोसिएट्स आणि आमच्या कुटुंबियांच्या वतीने आम्ही आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभारी आहोत, धन्यवाद..!



Er Sanket Tandale
Vinay Shinde
Amol Shirale
Ankit Reddy Yenguwar

आपणास कळवण्यास आनंद होतो आहे की निर्मिती असोसिएट्सच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ दी. १८ ऑगस्टरोजी दुपारी १ वाजता योजिली आ...
17/08/2023

आपणास कळवण्यास आनंद होतो आहे की निर्मिती असोसिएट्सच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ दी. १८ ऑगस्टरोजी दुपारी १ वाजता योजिली आहे. आपली उपस्तिथी प्रार्थनीय आहे..🙏🏻🙏🏻

Address

Nirmiti Associates, Near Rajiv Gandhi Chowk, Bhakti Construction Road, Beed
Bhir
431122

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+918149000096

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nirmiti Associates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nirmiti Associates:

Share