22/10/2025
🌟🌟 खूशखबर! खूशखबर!! 🌟🌟
🚫 ना थर्मिक फ्लुईड हीटर
🚫 ना स्टीम बॉयलर
🚫 ना गुळव्या – ना जळव्या
🚫 ना १०० एचपी लाईट कनेक्शन
🚫 ना पाणी – ना ऑईल
🔥 ऑटोमॅटिक कंट्रोल फायरींग आधुनिक गूळ कारखाना / प्रोजेक्ट 🔥
💰 फक्त ₹५५ लाखांपासून सुरू...
🏦 सरकारी अनुदान थेट आपल्या खात्यात रोख स्वरूपात जमा!
🌾 वैशिष्ट्ये (Features):
1️⃣ फक्त १ गुंठा जागा आवश्यक (युनिटसाठी)
2️⃣ केवळ ६ कामगारांमध्ये उत्पादन क्षमता
3️⃣ ३५ एचपी लाईट कनेक्शन पुरेसे
4️⃣ सिंगल फेजवर सुद्धा कार्यक्षम 🌟
5️⃣ २२ प्रकारच्या गुळ उत्पादनांची क्षमता –
(गूळ, गूळ पावडर, काकवी, क्युब्ज, पिरॅमिड, आयुर्वेदिक गूळ, हर्बल गूळ, मसाला गूळ इ.)
6️⃣ १ महिन्यांत पूर्ण उभारणी!
7️⃣ बँकेचा हप्ता सुरू होण्यापूर्वी प्लांट सुरू!
8️⃣ संपूर्ण ऑटोमॅटिक सिस्टिम ⚙️
9️⃣ डबल क्रशर यंत्रणा
🔟 बगॅस वळविण्याची गरज नाही – ऑटो फीडिंग सिस्टिम
⚙️ अधिक फायदे:
✅ संपूर्ण प्लांट स्टेनलेस स्टीलच्या कढईसह
✅ ऑटोमॅटिक क्लेरीफायर – मळी स्वयंचलितपणे निघते
✅ केमिकलचा अतिशय कमी वापर
✅ मेंटेनन्स फ्री – ना भीती, ना त्रास
✅ ना प्रेशर, ना गरम ऑईलचा वापर
✅ प्लांट पोर्टेबल आहे – कोठेही उचलून नेता येतो
✅ बांधकाम खर्च (सिव्हिल कॉस्ट) नाही
✅ डबल क्रॅशर मशीन समाविष्ट
✅ फक्त वेअरहाऊस बांधावे लागते
✅ रसासाठी डबल फिल्टर – स्टेनलेस स्टीलमध्ये
✅ स्टेनलेस स्टील रसाची टाकी – १५०० लिटर क्षमतेची
🌿 आधुनिक, सुरक्षित, ऊर्जा-बचत करणारा आणि पर्यावरणपूरक गूळ प्रकल्प!
📞 आजच संपर्क करा आणि आपला स्वप्नातील गूळ प्रकल्प सुरू करा!
📞 9561095708 / 9021315349
डॉ.धनंजय सोमनाथ टेकवडे Ph.D.- Jaggery Research and Development B.E. ( Mechanical ) D.M.E , D.A.E., ISNT LEVEL - II , DOE पीएचडी- गुळ संशोधन आणि विकास , गूळ-कन्सल्टंट स्पेशॅलिस्ट , प्रोसेस कन्सल्टंट ( गुळ ,काकवी , इथेनाॅल , स्पिरीट ) गूळ कन्सल्टंट - ओडिशा सरकार , महाराष्ट्र सरकार