22/12/2025
🌾 प्रिय शेतकरी मित्रांनो 🌾
आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या सेवेत रब्बी हंगामासाठी उत्कृष्ट, दर्जेदार आणि भरघोस उत्पादन देणारी बाजरी बियाणे ✨
उच्च उगवण क्षमता, चांगली वाढ आणि खात्रीशीर उत्पादनासाठी आजच उपलब्ध!
🔹 आमच्याकडे उपलब्ध बाजरी बियाण्यांचे प्रकार 🔹
1️⃣ US 7711 – US AGRI
2️⃣ 5510 – पंचगंगा
3️⃣ 739 – टाटा
4️⃣ 938 – आढव्हांटा
5️⃣ 9285 – क्रिस्टल
6️⃣ मुरली – कर्नूल सीड्स
7️⃣ 488 – बायोसीड
✅ बियाण्यांची वैशिष्ट्ये
✔️ जास्त उत्पादन क्षमता
✔️ रोगप्रतिकारक व मजबूत वाढ
✔️ रब्बी हंगामासाठी योग्य
✔️ शेतकऱ्यांचा विश्वास, खात्रीशीर निकाल
📍 आजच आपल्या *माऊली ऍग्रो अँड इक्विपमेंट* दुधना फाटा ला भेट द्या
📞 अधिक माहितीसाठी व दर जाणून घेण्यासाठी संपर्क करा
👉 यंदाचा रब्बी हंगाम करा फायदेशीर – दर्जेदार बाजरी बियाण्यांसोबत! 🌱💪