Shivspark Electricals and services

Shivspark Electricals and services We provide all domestic/industrial electrical services, installation, maintenance, operation with CC

Kindly contact for any electrical work or services....  Mob-7972510650  Mr. Patil
03/12/2022

Kindly contact for any electrical work or services.... Mob-7972510650 Mr. Patil

Om shanti...
03/12/2022

Om shanti...

07/07/2022

खोट्या गोष्टीला speed असतो तर खऱ्या गोष्टीला stamina असतो.....

03/07/2022

अशिष जपानच्या एका ट्रेन मधे
चढला. ट्रेन तशी मोकळी होती.
तो ज्या डब्या (मराठीत ड्बा) मधे
होता त्यात जेमतेम २-३ माणसे
होती. सिट मोकळे असल्यामुळे
तो सरळ जाऊन
समोरच्या एका सिट वर बसला.
थोडा वेळ झाला तसा एक मध्यम
वर्ग
जपानी व्यक्ति त्याच्या शेजारीच
पण एक सिट सोडुन बसला. दोन-
तीन मिनटाने सहज त्याचे लक्ष
त्या व्यक्तिकडे गेले तर
तो त्याच्या सिटमधे
काहितरी छोटी वस्तु घुसवत
होता. अशिष ला जरा विचित्र
वाटले म्हणुन त्याने त्याची नजर
वळवुन दुसरीकडे पाहायला लागला.
बराच वेळ
झाला तरी ती त्या व्यक्तिचं ते
काम चालुच होतं. न राहुन अशिष ने
निरखुन पाहिलं तर
त्याच्या हातात एक सुई
दोरा होता आणि तो त्याच्या खाली फ़ाटलेली सिट
शिवत होता. अशिष ला थोडं
आश्चर्य वाटलं. जेंव्हा त्याची सिट
शिवुन झाली तेंव्हा अशिष ने न
राहुन
त्या व्यक्तिला जपानी भाषेत
विचारलं. (भाषांतरीत)
अशिष : माफ़ करा पण मला प्रश्न
होता ?
व्यक्ति : हो विचारा कि.
अशिष : तुम्ही ट्रेन चे
कर्मचारी आहात का ? तुम्ही सिट
शिवताय म्हणुन म्हटलं.
व्यक्ति : नाही.
मी कुणी कर्मचारी नाही.
साधा शिक्षक आहे. लहान
मुलांच्या शाळेतील. दररोज ह्याच
ट्रेन ने प्रवास करतो. दररोज
ही सिट फ़ाटलेली पाहत असतो.
आज आठवनीने सुई-दोरा आनुन
शिवुन टाकली. कशी जमलीये छान
ना ? (हसत हसत )
अशिष : हो. पण
तुम्ही का शिवताय ?
व्यक्ति : कारण हि फ़ाटलेली सिट
खुप विचित्र दिसत होती. जर
उद्या कुणी बाहेरुन
आलेल्या व्यक्तिने हे पाहिलं असतं तर
आमच्या देशाचं नाव
त्याच्या साठी खराब झालं असतं.
माझा देशाचं नाव कुठे मलिन झालेलं
मला आवडनार नाही.
शेवटी हि आमचीच संपत्ती आहे
आणि आम्हालाच संभाळायची आहे.
आमच्या देशाची काळजी आम्ही नाहि घेणार
तर कोण घेणार ?
ट्रेन थांबली आणि "अच्छा !
जातो." म्हणुन
ती व्यक्ति गेली देखील.
अशिष त्या वेळी फ़क्त ’निशब्द’
होता. स्वत:च्या देशावर भरभरुन प्रेम
करणाऱ्या त्या साध्या जपानी माणसाला मनातुन
एक कडक सलाम ठोकला.
माणुसकिचे, राष्ट्रप्रेमाचे,
संस्कृतीचे धडे
जगाला देणाऱ्या त्या जपानचं मुळ
कशात आहे ह्याचं उत्तर अषिश
ला मिळालं होतं.
: संस्कार आणि संस्कृती.
फुटबॉल च्या सामन्यात पराभव
झाल्यानंतर,
सामना बघायला आलेल्या जपानी प्रेक्षकांनी सामना संपल्यावर
थांबून त्यांच्या भागातील
कचरा प्लास्टिक च्या पिशव्यांत
भरून
साफसफाई केली.
या पिशव्या बरोबर नेऊन
शहरातील
कचरा टाकण्या साठी केलेल्या जागांनवर
नेऊन टाकल्या.
देश मोठे होतात ते
अशा नागरिकान मुळे...... ट्रक
च्या मागे
"मेरा देश महान" असे लिहून नाही.
Share if you agreed..

Like share subscribe.....
29/06/2022

Like share subscribe.....

explanation of transformer definition

11/06/2016

Go confidently in the direction of your dreams;
And live the life you have imagined...

Gm😊

25/03/2015

माणसाला आपल्या दारिद्र्याची
नव्हे तर दुर्गुनांची लाज वाटायला
हवी...डाँ.बाबासाहेब आंबेडकर

25/03/2015

स्वःतच्या दुःखात रडत बसण्यापेक्षा
रडणारा चे अश्रूं पुसून तर पाहावे..
घराच्या कोपर्यात डोक्याला हात लावून
बसण्यापेक्षा
निसर्गाच्या हातात हात देऊन तर बघावे..
आयुष्य जास्त सुंदर वाटते..
माझ्याच वाट्याला हा एकटेपणा म्हणत
राहण्यापेक्षा..

अनाथाचे मन जाणून तर घ्यावे..
पूर्ण न होणार्या स्वप्नात हरवण्यापेक्षा..
सत्य परीस्थितीला अजमावून तर पाहावे..
आयुष्य जास्त सुंदर वाटते..

प्रेयसीच्या प्रेम भंगात देवदास
बनण्यापेक्षा..
आईवडिलांच्या डोळ्यांतील स्वप्ने तर
आठवावे..

आयुष्य जास्त सुंदर वाटते..
दुसर्याच्या मनाशी खेळ खेळण्यापेक्षा..
स्वःताच्या मनाचा खेळत हरून तर पाहावे..
आयुष्य जास्त सुंदर वाटते..

अन्याय बघत बसण्यापेक्षा..
जीवनासाठी लढा देऊन तर बघावे..
आठवणीत रमून मनाला त्रास देण्यापेक्षा..
कोणाला सुंदर आठवणी मिळतील का पाहावे..
आयुष्य जास्त सुंदर वाटते

23/03/2015

जिस चोले को पहन शिवाजी खेले
अपनी जान पे
जिसे पहन झांसी की रानी मिट
गई अपनी आन पे
आज उसी को पहन के निकला पहन के
निकला
आज उसी को पहन के निकला हम
मस्तों का टोला
मेरा रंग दे बसंती चोला
ओ मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे
ओ मेरा रंग दे बसंती चोला ओय रंग दे
बसंती चोला माई रंग दे बसंती
चोला........
शहीद _/\_

We whish very happy "gudhipadva" to you and your family ....god bless you{third eye security system 9604525032}
21/03/2015

We whish very happy "gudhipadva" to you and your family ....god bless you{third eye security system 9604525032}

20/03/2015

# तु_पडशील !
# तु_हरशील
# तुला_काही_येत_नाही
# तु_जगण्यास_नालायक_आहे
# तुला_इज्जत_तरी_आहे_का ?
# तुझी_औकात_तरी_आहे_का ?
# आरश्यात_चेहरा_पाहिलास_का ?
हे सर्व # अस्वारस्वतीय शब्द
# जन्मापासुन_बहिर्या_बेडकाला ऐकुच
आले नाहित आणि पाहाता पाहाता
त्याने # ऐवरेस्ट_पर्वत सर केला.
स्वतःला जागतिक महत्व प्राप्त करुन
अर्थिक पाठबळ मिळवुन , त्याला
डिवचणार्या शिव्या शाप देणार्या
निच लोकांची तोंडे बंद केली
# डबक्यातील_बहिरा_बेडुक..

Address

Aurangabad

Opening Hours

Monday 10:30am - 8pm
Tuesday 10:30am - 8pm
Wednesday 10:30am - 8pm
Thursday 10:30am - 8pm
Friday 10:30am - 8pm
Saturday 10:30am - 8pm

Telephone

+917972510650

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivspark Electricals and services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shivspark Electricals and services:

Share