02/07/2026
भविष्य AI आणि Machine Learning चे आहे! तुम्ही तयार आहात का?
सध्याच्या युगात Artificial Intelligence (AI) आणि Machine Learning (ML) आपल्या सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनले आहेत. शेती (Agriculture), आरोग्य (Healthcare) असो वा इंजिनिअरिंगच्या इतर पारंपरिक शाखा (Mechanical, Civil, Electrical), आज प्रत्येक क्षेत्रात AI सॉफ्टवेअर्स आणि टूल्सचा वापर वेगाने वाढत आहे.
वाढत्या तंत्रज्ञानाची ही गरज ओळखून, AI & DS आणि AI & ML यांसारख्या प्रगत शाखांमध्ये आपले करिअर सुरक्षित करा आणि उज्ज्वल भविष्याकडे पाऊल टाका!
तुमचे भविष्य घडवण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शन देण्यासाठी विश्वभारती अकॅडमीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तुम्हाला एक उत्तम संधी उपलब्ध करून देत आहे.
तुमच्या करिअर विषयक कोणत्याही शंका असतील किंवा प्रवेशाबाबत माहिती हवी असेल, तर आजच आम्हाला प्रत्यक्ष भेट द्या!
📍 पत्ता: विश्वभारती अकॅडमीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सारोळा बड्डी, जामखेड रोड, अहिल्यानगर.
📞 संपर्क: 7030900709