11/03/2026
🎤 ITI कॉलेजमध्ये Chief Guest Speaker म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
करिअर, नोकरी आणि व्यवसाय या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एकच संदेश दिला —
मोठी स्वप्नं पाहा, कौशल्य विकसित करा आणि स्वतःचा मार्ग तयार करा.
विद्यार्थ्यांचा उत्साह आणि प्रतिसाद पाहून खूप आनंद झाला.
भविष्यातील यशस्वी उद्योजक आणि प्रोफेशनल्स इथूनच घडतील, याची खात्री वाटली. ✨