28/08/2026
रेशमी धाग्यात गुंफलेलं प्रेम…
आयुष्यभर जपलं जाणारं हे खास नातं… ❤️
भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि आठवणींचा सुंदर सण म्हणजे रक्षाबंधन! ✨
या पवित्र नात्याला मनःपूर्वक शुभेच्छा!
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸