Champ Energy Ventures Pvt. Ltd.

Champ Energy Ventures Pvt. Ltd. Founded in Pune in 06, Champ Energy Ventures Pvt. Ltd., has been producing very high quality lightweight gasoline & diesel engines ranging from 2HP to 20HP

जागतिक महिला दिन
08/03/2026

जागतिक महिला दिन

06/03/2026

शेतातील कामे करायची आहेत..
वेळला मजूर मिळत नाहित..?
मग चिंता कशाला आम्ही आहोत ना..
आंतरमशागत, पेरणी, चिखलनी, शेतीच्या आशा सर्व प्रकारच्या कामामध्ये आम्ही देणार आता तुम्हाला 100% साथ..!

✴इंडियन पावर वीडर* म्हणजेच चॅम्प पॉवर वीडर CHAMP PTG500
✴आय एस आय मार्क इंजिन
✴शासनाच्या सब्सिडी साठी पात्र
✴मेड इन इंडिया
✴योग्य किंमत
अधिक माहितीसाठी संपर्क
👇👇👇👇👇👇
🎯𝗖𝗵𝗮𝗺𝗽 𝗘𝗻𝗲𝗿𝗴𝘆 𝗩𝗲𝗻𝘁𝘂𝗿𝗲𝘀 𝗣𝘃𝘁. 𝗟𝘁𝗱.
📞 𝗖𝗮𝗹𝗹:- 𝟵𝟵𝟮𝟮𝟵𝟬𝟳𝟴𝟲𝟵 / 𝟴𝟯𝟴𝟬𝟬𝟯𝟲𝟱𝟳𝟬
📩[email protected]
★𝗪𝗲𝗯𝘀𝗶𝘁𝗲: www.cevpl.com
वीडियो 👇🏻
https://www.youtube.com/.ltd1160

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा! 🟠स्वराज्याची प्रेरणा, शौर्य, दूरदृष्टी आणि प्रजेसाठी...
06/03/2026

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा! 🟠

स्वराज्याची प्रेरणा, शौर्य, दूरदृष्टी आणि प्रजेसाठी असलेले अपार प्रेम यांचे अद्वितीय प्रतीक म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या पराक्रमाने आणि आदर्श नेतृत्वाने स्वाभिमान, न्याय आणि धैर्याची शिकवण संपूर्ण देशाला दिली. त्यांच्या जयंतीनिमित्त या महान युगपुरुषास विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा.

विघ्न दूर करणारा, मंगल घडवणारा—अंगारकाचा आशीर्वाद!संकष्ट चतुर्थी हा दिवस श्री गणरायांच्या विशेष कृपेचा मानला जातो. या पव...
06/03/2026

विघ्न दूर करणारा, मंगल घडवणारा—अंगारकाचा आशीर्वाद!

संकष्ट चतुर्थी हा दिवस श्री गणरायांच्या विशेष कृपेचा मानला जातो. या पवित्र दिवशी भक्ती, श्रद्धा आणि संयमाने केलेली उपासना जीवनातील अडथळे दूर करून यश, आरोग्य आणि समाधान देणारी ठरो—हीच भावना.
संकष्ट चतुर्थी निमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🙏✨

(संकष्ट चतुर्थी, श्री गणेश, विघ्नहर्ता, भक्ती, उपासना, मंगल, आशीर्वाद,

05/03/2026

अद्रक , हळद* ,*ऊस* पिकाला माती लावणे (भर लावणे) साठी सर्वोत्तम
सर्व प्रकारचा फळ बागेत व इतर पिकात *आतंर मशागत* साठी उपयुक्त
*PTO operated weeder* ,
इतर पॉवर विडर सारखे उलट चालण्याची आवश्यकता नाही *Champ *PTG 700* ने *फॉरओर्ड* चालून सर्व कामे होतात
*6.5 hp ISI approved engine*
2 फॉरओर्ड 2 रिव्हर्स गियर
रोटर बदलण्यासाठी *Quick coupling* रोटर बदली 1 व्यक्ती सहज करू शकतो कोणतेही टूल्स न वापरता.
*अधिक माहिती साठी सम्पर्क*
*Champ energy ventures pvt. ltd pune*
www. cevpl.com
8380036570 ,9922907869

गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥आपल्या सुमधुर अभंगवाणीच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचं अमूल्य कार्...
05/03/2026

गोड तुझें रूप गोड तुझें नाम ।
देईं मज प्रेम सर्व काळ ॥
आपल्या सुमधुर अभंगवाणीच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचं अमूल्य कार्य करणारे, विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे, जगद्गुरू, संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांना 'तुकाराम बीज' निमित्त कोटी-कोटी प्रणाम!
#तुकाराम_बीज #संत_तुकाराम_महाराज

03/03/2026

✤फळभाज्य, सोयाबीन, मका, टोमॅटो, मिर्ची अशा कमी अंतराच्या पिकामधे अंतर मशागतीसाठी उपयुक्त.
✤सर्व प्रकारचा फळ बागेत आतंर मशागत साठी उपयुक्त.
✤रिज़र जोडून सरी बनवता येते.
✤मल्चिंग पेपर चा बेड मधील कमी जागेत रोटर मारता येतो.
⋆शेतीमधील कामासाठी उपयुक्त असा पॉवर विडर.
⋆सहज कुठेही घेउन जाता येतो.वजनाने हलका
⋆आता मजुरांची चिंता नाही खर्च कमी आणि काम जास्त करणारी मशीन.
⋆शेतकऱ्यांचा पसंतीस उतरलेले अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनलेले.
🌾Champ PTG 300 Power Weeder

*Made in india
* ISI Mark Engine
* Govt Subsidy Approved
*4 Stroke
*87cc
*अधिक माहिती साठी*
*Champ energy ventures pvt. ltd pune*
www. cevpl.com
8380036570 ,9922907869

hधूलिवंदन हा एक भारतीय लोकोत्सव असून समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा हा दिवस आहे. सर्वांनी रंगांची ...
03/03/2026

hधूलिवंदन हा एक भारतीय लोकोत्सव असून समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा हा दिवस आहे. सर्वांनी रंगांची उधळण करताना नैसर्गिक रंगांचा वापर करून पाण्याचा अपव्यय टाळण्याचा संकल्प करूया. धूलिवंदन निमित्त आपणास आणि आपल्या परिवारास धुलिवंदनाच्या रंगीत शुभेच्छा!

02/03/2026

आले, उस, कपाशी आणि बागेत तण काढण्यासाठी एकदम भरोसेमंद! | CHAMP PTG700

मातीही लावते आणि चालवायलाही अगदी सोपा!"
वेळ वाचवा, मेहनत वाचवा, फायदा वाढवा!
🇮🇳 Made in India – ISI Mark Engine
Champ Energy Ventures Pvt.Ltd. Pune Maharashtra
+91 9922907869 / 8380036570

होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांती नां...
02/03/2026

होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांती नांदो..
*होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!*

21/02/2026

⚡ लोड शेडिंगवर उपाय
💧 मजबूत परफॉर्मन्स
✅ शेत, घर, बांधकाम — सर्वांसाठी योग्य

Made in india | ISI Mark

CHAMP कंपनीचा 2 HP Water Pump — CHAMP WP20X
विश्वासार्ह, पॉवरफुल आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट.

👉 हा पंप तुमची पाण्याची समस्या संपवू शकतो.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
Champ Energy Ventures Pvt. Ltd
+91 9922907869 / 8380036570

Address

Plot No 7, Gat No. 399/1-2-3B, Village Bhare, Taluka, Mulshi
Pune
412115

Alerts

Be the first to know and let us send you an email when Champ Energy Ventures Pvt. Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Champ Energy Ventures Pvt. Ltd.:

Share