Siddhivinayak Tractors Ghoti, Sinner

Siddhivinayak Tractors Ghoti, Sinner Sonalika
International Tractors Ltd,Farm equipments Authorised Dealer
Sales, Service, Spares
Tractors, Rotavators, h

John Deere Tractors,Farm equipments Authorised Dealer
Sales, Service, Spares

Tractors, Rotavators, hydrolick plough,reaper‌ binder, cultivator, trolley,seeddril,all agriculture impliments, equipment, spares, services etc

01/08/2026

II 🕉️*श्री सिद्धिविनायक महागणपती* II.!!!🍂⚘🍂 🙏
*🎊⬆️.संकष्टी चतुर्थी.⬆️🎊*
आषाढ कृ 4,रविवार,दी 02/08/2026 चंद्रोदय रात्री 09 वा 37 मि
श्री गणेशाच्या सर्वप्रिय भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
*🙏।।श्री गणेशाय नमः।।🙏*
*गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि ।
गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि ।
गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि ।
एकदंताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि ।
गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ॥*॥
🍁*ॐगं गणपतये नम:*🍁
🛕 *बाप्पा दर्शनास आलेल्या सर्व भक्ताना सुख,समृद्धी,निरोगी व भरभराटी देऊन आनंदात ठेवा*
*महाआरती सायंकाळी 8.00 वाजता व नंतर महाप्रसाद* संकष्टी चतुर्थीला शुभ योग!
🙏🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🙏
*Shree Siddhivinayak Mahaganpati Mandir*
A/p :Padli Phata to Janori Rd, Padli Deshmukh,Tal Igatpuri Dist.Nashik,Maharashtra 422403
Contact
097639 08362, 7796597011
*लोकेशन*
https://maps.google.com/?cid=13084575811958814127
*Facebook*
https://www.facebook.com/shrisiddhivinayakmandirpadali/
🌹 **सिद्धिविनायक ज्वेलर्स तुपसाखरे & सन्स** 🌹

02/07/2026

II 🕉️*श्री सिद्धिविनायक महागणपती* II.!!!🍂⚘🍂 🙏
*🎊⬆️.संकष्टी चतुर्थी.⬆️🎊*
निज ज्येष्ठ कृ 3,शुक्रवार,दी 03/07/2026 चंद्रोदय रात्री 09 वा 51 मि
श्री गणेशाच्या सर्वप्रिय भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
*🙏।।श्री गणेशाय धीमहिनमः।।🙏*
*एकदंताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय। गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि*॥
🍁*ॐगं गणपतये नम:*🍁
🛕 *बाप्पा सर्वाना सुख,समृद्धी,निरोगी व भरभराटी देऊन आनंदात ठेवा*
*महाआरती सायंकाळी 8.00 वाजता व नंतर महाप्रसाद* संकष्टी चतुर्थीला शुभ योग!
🙏🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🙏
*Shree Siddhivinayak Mahaganpati Mandir*
A/p :Padli Phata to Janori Rd, Padli Deshmukh,Tal Igatpuri Dist.Nashik,Maharashtra 422403
Contact
097639 08362, 7796597011
*लोकेशन*
https://maps.google.com/?cid=13084575811958814127
*Facebook*
https://www.facebook.com/shrisiddhivinayakmandirpadali/
🌹 **सिद्धिविनायक ज्वेलर्स तुपसाखरे & सन्स** 🌹

II 🕉️ *श्री सिद्धिविनायक महागणपती* II🍂🎊⬆️.*विनायक चतुर्थी*.⬆️🎊 गुरूवार,दी 18/06/2026 , ज्येष्ठ शु ४*गुरुपुष्यामृतं योग**...
17/06/2026

II 🕉️ *श्री सिद्धिविनायक महागणपती* II🍂
🎊⬆️.*विनायक चतुर्थी*.⬆️🎊
गुरूवार,दी 18/06/2026 , ज्येष्ठ शु ४
*गुरुपुष्यामृतं योग*
*श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!!*
*🙏।।श्री गणेशाय नमः।।🙏*
*🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼
*विघ्नेशाय महाविघ्नधारिणे सर्वदायिने* ।
*पददात्रे तथा हन्त्रे विघ्नेशैस्ते नमो नमः* ॥
🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼*
*॥🍁ॐ गं गणपतये नमः🍁*
🛕*बाप्पा सर्वाना सुख,समृद्धी,निरोगी व भरभराटी देऊन आनंदात ठेवा*
*महाआरती सायंकाळी 8.00 वाजता व नंतर महाप्रसाद*विनायक चतुर्थीला *गुरुपुष्यामृतं योग*शुभ योग!*
🙏🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🙏
Shree Siddhivinayak Mahaganpati Mandir,Siddivinayak Mahaganapati Prathishatan.
A/p:Padli Phata to Janori Rd, Padli Deshmukh,Tal Igatpuri Dist. Nashik ,Maharashtra 422403
Contact:097639 08362, 7796597011
लोकेशन:https://maps.google.com/?cid=13084575811958814127
Facebook:https://www.facebook.com/shrisiddhivinayakmandirpadali/
🌹 **सिद्धिविनायक ज्वेलर्स तुपसाखरे & सन्स** 🌹

★★★★★ · Hindu temple

02/06/2026

II 🕉️ श्री सिद्धिविनायक महागणपती II.!!!🍂⚘⚘🍂 🙏
🕉️ *अधिक ज्येष्ठ मास उस्तव २०२६* 🕉️
ॐ गं गणपतये नमः!!ॐ श्री गणेशाय नम: !!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना*संकष्टी चतुर्थी* *निमित्ताने,हार्दिक शुभेच्छा!!अधिक ज्येष्ठ शु ३, बुधवार,दी.०३/०६/२०२६,सकाळी ६ ते ८ महागणेश अभिषेक
*सायं ८ वाजता श्री ची महाआरती व त्या नंतर महाप्रसाद*
*अधिक मास संकष्टी चतुर्थी*
संकष्टी चतुर्थी दर महिन्याला येत असली तरी, अधिक मासात येणाऱ्या संकष्टीला विशेष महत्त्व दिले जाते. याचे कारण असे की, अधिक मास दर तिसऱ्या वर्षी येतो आणि त्यामुळे या महिन्यात येणारे सण दुर्मिळ मानले जातात. यावर्षी, अधिक मास ज्येष्ठ महिन्यात, 17 मे ते 15 जून दरम्यान आहे. दरम्यान, त्यामुळे अधिक मासातील ही संकष्टी चतुर्थी अत्यंत खास मानली जातेय. ही एक दुर्मिळ संकष्टी मानली जाते कारण ती दर अडीच वर्षांनी एकदाच येते
*मागील जन्मातील पापांपासून मुक्ती... दर अडीच वर्षांनी एकदाच योग...*
धार्मिक मान्यतेनुसार, अधिक मासातील संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने मागील जन्मातील पापां पासून मुक्ती मिळते आणि भगवान गणेशाचा अनंत आशीर्वाद प्राप्त होतो.हा विशेष संकष्टी यावर्षी, हा योग 3 जून 2026 रोजी येत आहे.
चंद्रोदय वेळ पंचांगानुसार,अधिक मासातील रात्री 9:21 वाजता सुरू होईल आणि 4 जून रोजी रात्री 11:30 पर्यंत चालेल.व चंद्रोदय 09:52 वाजता होणार आहे, चंद्रदर्शनानंतर हे व्रत सोडले जात असल्याने, भक्त 3 जून रोजी व्रत करतील आणि त्याच रात्री चंद्राची प्रार्थना करून ते पूर्ण करतील.
*खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते*
श्री चिंतामणी प्रसन्न !! गणपती बाप्पा मोरया !! *संकष्टीचतुर्थी*निमित्ताने ,चला घेऊ पाडळी देशमुख येथील II 🕉️l*श्रीसिद्धिविनायक महागणपती* II.!!!🍂⚘🍂⚘🍂 बाप्पांचे दर्शन. . 🌺
ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया
मुख्य विश्वस्त
श्री संजय अनंतशेठ तूपसाखरे आणि परिवार
🙏🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🙏
Shree Siddhivinayak Mahaganpati Mandir
Siddivinayak Mahaganapati Prathishatan.
Padali Padli Phata, Janori Rd, Padli Deshmukh, Tal Igatpuri Dist.Nashik,Maharashtra 422403
097639 08362, 7796597011
https://maps.google.com/?cid=13084575811958814127
https://www.facebook.com/shrisiddhivinayakmandirpadali/to

18/05/2026

II 🕉️ श्री सिद्धिविनायक महागणपती II.!!!🍂⚘⚘🍂 🙏
🕉️ *अधिक ज्येष्ठ मास उस्तव २०२६* 🕉️
ॐ गं गणपतये नमः!!ॐ श्री गणेशाय नम: !!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना*विनायक चतुर्थी*(*अंगारक योग*)*निमित्ताने,हार्दिक शुभेच्छा!!अधिक ज्येष्ठ शु ३,मंगळवार,दी.१९/०५/२०२६,
सकाळी ६ ते ८ महागणेश अभिषेक
*सायं ८; वाजता श्री ची महाआरती व त्या नंतर महाप्रसाद*
अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. विनायक चतुर्थी मंगळवारी आली की, तिला ‘अंगारक योग’ असलेली चतुर्थी मानतात. अंगारक म्हणजे मंगळ. विनायक चतुर्थी पुण्यप्रद मानली गेली आहे. मंगळवारी येणाऱ्या अंगारक विनायक चतुर्थीला गणपतीचे विशेष पूजन करावे, असे सांगितले जाते. याबाबत मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात संदर्भ आढळून येतात, असे सांगितले जाते.
*खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते*
श्री चिंतामणी प्रसन्न !! गणपती बाप्पा मोरया !! *विनायक अंगारक चतुर्थी*निमित्ताने , चला घेऊ पाडळी देशमुख येथील II 🕉️ *श्री सिद्धिविनायक महागणपती* II.!!!🍂⚘🍂⚘🍂 बाप्पांचे दर्शन. . 🌺
ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया
मुख्य विश्वस्त
श्री संजय अनंतशेठ तूपसाखरे आणि परिवार
🙏🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🙏
Shree Siddhivinayak Mahaganpati Mandir
Siddivinayak Mahaganapati Prathishatan.
Padali Padli Phata, Janori Rd, Padli Deshmukh, Tal Igatpuri Dist.Nashik,Maharashtra 422403
097639 08362, 7796597011
https://maps.google.com/?cid=13084575811958814127
https://www.facebook.com/shrisiddhivinayakmandirpadali/

विनायक चतुर्थी (अंगारक योग),अधिक ज्येष्ठ मास.II 🕉️ श्री सिद्धिविनायक महागणपती II.!!!🍂⚘⚘🍂 🙏🕉️ *अधिक ज्येष्ठ मास उस्तव २०२...
16/05/2026

विनायक चतुर्थी (अंगारक योग),अधिक ज्येष्ठ मास.
II 🕉️ श्री सिद्धिविनायक महागणपती II.!!!🍂⚘⚘🍂 🙏
🕉️ *अधिक ज्येष्ठ मास उस्तव २०२६* 🕉️
ॐ गं गणपतये नमः!!ॐ श्री गणेशाय नम: !!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना*विनायक चतुर्थी(अंगारक योग)*निमित्ताने,हार्दिक शुभेच्छा!!अधिक ज्येष्ठ शु ३,मंगळवार,दी.१९/०५/२०२६,
सकाळी ६ ते ८ महागणेश अभिषेक
सायं ८; वाजता श्री ची महाआरती व त्या नंतर महाप्रसाद
श्री चिंतामणी प्रसन्न !! गणपती बाप्पा मोरया !! *विनायक अंगारक चतुर्थी*निमित्ताने , चला घेऊ पाडळी देशमुख येथील II 🕉️ श्री सिद्धिविनायक महागणपती II.!!!🍂⚘🍂⚘🍂 बाप्पांचे दर्शन. . 🌺 तूपसाखरे परिवार तर्फे सहर्ष स्वागत
ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया
मुख्य विश्वस्त
श्री संजय अनंतशेठ तूपसाखरे आणि परिवार
🙏🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🙏
Shree Siddhivinayak Mahaganpati Mandir
Siddivinayak Mahaganapati Prathishatan.
Padali Padli Phata, Janori Rd, Padli Deshmukh, Tal Igatpuri Dist.Nashik,Maharashtra 422403
097639 08362, 7796597011
https://maps.google.com/?cid=13084575811958814127
https://www.facebook.com/shrisiddhivinayakmandirpadali/

★★★★★ · Hindu temple

II 🕉️ *श्री सिद्धिविनायक महागणपती* II.!!!🍂⚘🍂 🙏*🙏।।श्री गणेशाय नमः।।🙏*🎊⬆️.*अंगारक संकष्टी चतुर्थी*.⬆️🎊शके1947,वैशाख,कृ.पक...
04/05/2026

II 🕉️ *श्री सिद्धिविनायक महागणपती* II.!!!🍂⚘🍂 🙏*🙏।।श्री गणेशाय नमः।।🙏*
🎊⬆️.*अंगारक संकष्टी चतुर्थी*.⬆️🎊
शके1947,वैशाख,कृ.पक्ष.4,मंगळवार,दी.05/05/2026 ,(चंद्रोदय रात्री 10 वा.07 मि.)
*श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!!*
*🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼
*गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि ।
गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि ।
गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि ।
एकदंताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि ।
गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ॥* ॥
🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼*
*॥🍁ॐ गं गणपतये नमः🍁*
🛕*बाप्पा सर्वाना सुख,समृद्धी,निरोगी व भरभराटी देऊन आनंदात ठेवावी*
*महाआरती सायंकाळी 8.00 वाजता व नंतर महाप्रसाद**🙏।।
अंगारक संकष्टी चतुर्थीला शुभ योग!
🙏🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🙏
Shree Siddhivinayak Mahaganpati Mandir,Siddivinayak Mahaganapati Prathishatan.
A/p:Padli Phata to Janori Rd, Padli Deshmukh,Tal Igatpuri Dist. Nashik ,Maharashtra 422403
Contact:097639 08362, 7796597011
लोकेशन:https://maps.google.com/?cid=13084575811958814127
Facebook:https://www.facebook.com/shrisiddhivinayakmandirpadali/
🌹 **सिद्धिविनायक ज्वेलर्स तुपसाखरे & सन्स** 🌹

II 🕉️ श्री सिद्धिविनायक महागणपती II🍂🎊⬆️.संकष्टी  चतुर्थी.⬆️🎊 शुक्रवारी वार,दी 06/03/2026 चंद्रोदय रात्री 09 वा 19 मि *श्...
05/03/2026

II 🕉️ श्री सिद्धिविनायक महागणपती II🍂
🎊⬆️.संकष्टी चतुर्थी.⬆️🎊
शुक्रवारी वार,दी 06/03/2026 चंद्रोदय रात्री 09 वा 19 मि
*श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!!*
*🙏।।श्री गणेशाय नमः।।🙏*
*वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ |*
*निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा ||*
*कृपादृष्टी अशीच ठेवा गणपती देवा,*
*आमच्या हातून घडू दे अशीच तुझी सेवा!*
*॥🍁ॐ गं गणपतये नमः🍁*
🛕*बाप्पा सर्वाना सुख, समृद्धी,निरोगी व भरभराटी देऊन आनंदात ठेवा*
*महाआरती सायंकाळी 8.00 वाजता व नंतर महाप्रसाद*संकष्टी चतुर्थीला शुभ योग!
🙏🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🙏
Shree Siddhivinayak Mahaganpati Mandir,Siddivinayak Mahaganapati Prathishatan.
A/p:Padli Phata to Janori Rd, Padli Deshmukh,Tal Igatpuri Dist. Nashik ,Maharashtra 422403
Contact:097639 08362, 7796597011
लोकेशन:https://maps.google.com/?cid=13084575811958814127
Facebook:https://www.facebook.com/shrisiddhivinayakmandirpadali/
🌹 **सिद्धिविनायक ज्वेलर्स तुपसाखरे & सन्स** 🌹

II 🕉️ श्री सिद्धिविनायक महागणपती II.!!!🍂🎊⬆️.संकष्टी  चतुर्थी.⬆️🎊 शनिवार,दी 07/12/2025 चंद्रोदय रात्री 08 वा 35 मि श्री ग...
06/12/2025

II 🕉️ श्री सिद्धिविनायक महागणपती II.!!!🍂
🎊⬆️.संकष्टी चतुर्थी.⬆️🎊
शनिवार,दी 07/12/2025 चंद्रोदय रात्री 08 वा 35 मि
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
*🙏।।श्री गणेशाय नमः।।🙏*
*एक-दन्तं महा-कायं तप्त-काञ्चन-सन्निभम्।*
लम्बोदरं विशालाक्षं वन्देऽहं गण-नायकम्।। *मुञ्ज-कृष्णा-जिन-धरं नाग-यज्ञो-पवीतिनम्*। बालेन्दु-कलिका-मौलिं वन्देऽहं गणनायकम्।। *चित्र-रत्न-विचित्राङ्गं चित्र-माला-विभूषणम्*।
काम-रूप-धरं देवं वन्देऽहं गणनायकम्।।
*गज-वक्त्रं सुर-श्रेष्ठं चारु-कर्ण-विभूषितम्* ।
पाशाङ्कुश धरं देवं वन्देऽहं गणनायकम्।।*
*॥🍁ॐ गं गणपतये न🍁*
🛕*बाप्पा सर्वाना सुख, समृद्धी,निरोगी व भरभराटी देऊन आनंदात ठेवा*
*महाआरती सायंकाळी 8.00 वाजता व नंतर महाप्रसाद* संकष्टी चतुर्थीला शुभ योग!
🙏🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🙏
Shree Siddhivinayak Mahaganpati Mandir,Siddivinayak Mahaganapati Prathishatan.
A/p:Padli Phata to Janori Rd, Padli Deshmukh,Tal Igatpuri Dist. Nashik ,Maharashtra 422403
Contact:097639 08362, 7796597011
लोकेशन:https://maps.google.com/?cid=13084575811958814127
Facebook:https://www.facebook.com/shrisiddhivinayakmandirpadali/
🌹 **सिद्धिविनायक ज्वेलर्स तुपसाखरे & सन्स** 🌹

Address

Ghoti Budruk
Ghoti
422402

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

+919763908362

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Siddhivinayak Tractors Ghoti, Sinner posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Siddhivinayak Tractors Ghoti, Sinner:

Shortcuts

Share